Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दृष्ट लागेल हो!!! परी बनली नटखट कान्हा; मायराच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 2, 2023
in Hot News, Trending, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mayra Vaikul
0
SHARES
58
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली आणि अलीकडेच निरोप घेतलेली मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. पण सगळ्यात जास्त प्रेम कुणी मिळवलं असेल तर ती आहे परी. या छोट्याशा परीने प्रेक्षकांना अक्षरशः आपल्या क्युटनेसने वेड लावलं होत. हे वेड अजूनही उतरलेलं नाही बरं का. माझी तुझी रेशीमगाठमधली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर सक्रिय असते आणि त्यामुळे ती विविध पोस्ट शेअर करून चाहत्यांचं मन जिंकताना दिसते. नुकतीच मेरा श्रीकृष्णाच्या वेशभूषेत दिसली आणि या गोड छोट्याशा कान्हाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली.

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

बाल कलाकार मायरा विकलं हि सोशल मीडियावरील रिल्स आणि त्यानंतर मालिकेतून घराघरात पोहोचली. मायराने छोट्या पडद्यावर पदार्पण करून पाठीवर शाबासकीची थाप आणि गालावर गोड पा मिळवला. तिचा निरागसपणा प्रेक्षकांच्या तिच्या आणखीच प्रेमात पाडत होता. त्यामुळे मायरा आणि प्रेक्षकांची ताटातूट होऊ नये म्हणून तिचे आई- वडील तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर हि श्रीकृष्णाची वेशभुषादेखील यापैकीच एक प्रयत्न आहे.

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

या नव्या फोटोशूटमध्ये श्रीकृष्ण बनलेली मायरा अतिशय गोड दिसत आहे, सुंदर निळ्या रंगाचा काठ असलेला पिवळ्या रंगाचा ड्रेस तिने परिधान केला आहे. ज्यावर कृष्णासारखं मोरपिसदेखील आहे. तसेच डोक्यावर मोती लावलेली पगडी घालून मायरा खरोखर च बांके बिहारी मुरलीधर वाटते आहे. तिचा हा ड्रेस तिच्या आईने स्वतः डिझाईन केला आहे. त्यामुळे मायरा या पेहरावात खूपच सुंदर दिसते आहे. अगदी दृष्ट लागेल का काय इतकी.. या लूकला पूर्ण करण्यासाठी मायराने अंगावर मोत्याचे दागिनेदेखील परिधान केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांचं प्रेम मिळवीत आहेत.

Tags: Instagram PostMayra VaikulMazi Tuzi Reshimgath FameViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group