Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या पर्वाचं सगळंच गंडलंय…’; ‘BIGG BOSS मराठी सीजन 1’ची विजेती मेघा धाडे स्पष्टचं बोलली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 21, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Megha Dhade
0
SHARES
100
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जात. सध्या बिग बॉस मराठी अगदी शेवटच्या टप्प्यावर आहे. येत्या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हा सीजन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान या शोमधील स्पर्धकांचा घरातील वावर, शोमधून बाहेर पडणारे सदस्य आणि एकंदरच गेल्या ११ आठवड्यात बिग बॉसच्या घराची झालेली अवस्था पाहता सीजन १ ची विजेती मेघा धाडे चांगलीच संतापली आहे. बिग बॉस मराठीचं हे चौथं पर्व टोटल फ्लॉप असल्याचे अनेकदा नेटकरी म्हणाले असतील. पण यावेळी मेघा धाडेसुद्धा स्पष्टचं बोलली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh 🌶 Talkerwadi (@khwabeeda_amruta)

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात डबल एव्हिक्शन झाले. यामध्ये विकास सावंत आणि पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख हि शोमधून बाहेर झाली. यानंतर अमृताने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपले दुःख व्यक्त केले. तिने लिहिले आहे कि, ‘बिग बॉस मराठीच्या या टप्प्यावर बाहेर पडलेय या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये…थोडक्यात ऑल इज नॉट वेल…

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh 🌶 Talkerwadi (@khwabeeda_amruta)

काय चूक, काय बरोबर, काय फेअर, काय अनफेअर…याचं विश्लेषण तेव्हाही सुरु होतं आणि आत्ताही सुरु आहे. पण तुमच्या प्रेमामुळे आतमध्ये असताना मला ऊर्जा मिळत होती आणि त्याच गोष्टीमुळे आतासुद्धा मिळतेय… तेव्हा तुम्ही तुमच्यातील सकारात्मक उर्जा ही कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा म्हणजे सगळं वाटेल.. All Is Well! धन्यवाद’.

अमृताच्या या पोस्टवर पहिल्या सिजनची विजेती मेघा धाडेने कमेंट केली आहे. यामध्ये तिचा संताप अगदी स्पष्ट दिसून येतोय. कमेंटमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘या पर्वाचं सगळंच गंडलंय. आणखी एक अनफेअर एव्हिक्शन. पण तू निराश होऊ नकोस. तू खूप छान खेळलीस. बिग बॉसच्या घराबाहेर एक मोठा चाहता वर्ग आहे जो तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्या प्रामाणिकपणाची आणि प्रयत्नांची कदर करतो. तू चांगल्या मनानं काम करत राहा. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम’. एकंदरच अन्य प्रेक्षकांप्रमाणे बिग बॉस घरातील आयुष्य जगणाऱ्या एक्स स्पर्धकांना देखील यंदाच्या सीजनमध्ये अनेक त्रुटी असल्याचे जाणवत आहे.

Tags: Amruta DeshmukhBigg Boss Marathi 4colors marathiMegha dhadeViral Commentsviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group