Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जस्ट मॅरीड!! MHJ फेम दत्तू मोरेने केलं गुपचूप लग्न; Insta’वर व्हायरल झाले पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 23, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Dattu More
0
SHARES
1.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांपैकी काही कलर प्रेक्षकांचा जीव आहेत. या कलाकारांपैकी एक म्हणजे दत्तू मोरे. विनोदाचे कमाल टायमिंग साधून दत्तूने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक हक्काची जागा निर्माण केली आहे. तर दत्तू मोरेंच्या चाहत्यांसाठी अतिशय सुखद धक्का देणारी बातमी आहे. ती बातमी अशी कि दत्तू मोरे नुकताच विवाह बंधनात अडकला असून त्याचे पत्नीसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by FRAMEFIRE STUDIO (@framefirestudio)

कॉमिक अभिनेता दत्तू मोरे याने मंगळवारी दिनांक २३ मे २०२३ रोजी गुपचूप पद्धतीने लग्न उरकलं आहे. दत्तू मोरेने स्वाती घुनागेला आयुष्याची जोडीदार म्हणून निवडले असून तिच्यासोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर दत्तू आणि त्याची पत्नी स्वाती यांच्या प्री वेडिंगचे काही रोमॅंटिक फोटो शेअर करण्यात आले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by FRAMEFIRE STUDIO (@framefirestudio)

या फोटोंमध्ये दत्तू आणि त्याची पत्नी स्वाती हे कपल अतिशय गोड दिसत आहेत. दत्तूच्या प्री वेडिंगचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करताना या फोटोंना ‘जस्ट मॅरीड’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळॆ दत्तूच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडल्या म्हणायच्या. दत्तूची पत्नी स्वाती घुनागे व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्री रोग तज्ञ असून पुण्यात तिचं हॉस्पिटलसुद्धा आहे. इतकेच नव्हे तर ती सामाजिक स्तरावरील विविध उपक्रमांत सहभागी होत असते अशीही माहिती मिळत आहे. या फोटोंवर चाहते, महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार मंडळी दत्तूवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इतकेच नव्हे तर या प्री वेडिंग फोटोनंतर दत्तू आणि स्वाती यांच्या लग्नाचे फोटो पहायला नेटकरी आतुर झाले आहेत.

Tags: Dattu MoreInstagram PostMHJ FameViral Photoshootwedding
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group