Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अरे हे काय घडलं माझ्या हातून..?’; MHJ’च्या गोस्वामींसाठी समीर चौगुलेंनी लिहिली भन्नाट पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 10, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Samir Choughule
0
SHARES
53
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ याचे लेखक – दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचा ९ मार्च रोजी वाढदिवस होता. यानिमित्त हास्यजत्रेतील सर्व कलाकारांनी आपापल्या पद्धतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त समीर चौगुले यांनी लिहिलेली पोस्ट मात्र भारी चर्चेत आहे. या पोस्टमध्ये समीर चौगुले यांनी सचिन गोस्वामी यांना कडकडून मिठी मारतानाचा एक फोटो शेयर केला आणि सोबत भन्नाट कॅप्शन लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

समीर चौगुले यांनी लिहिलंय कि, ‘वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा सचिन गोस्वामी.. हा फोटो माझ्या तुमच्या प्रती आणि तुमच्या माझ्या प्रती असलेल्या सर्व भावनांचा कोलाज आहे… सातत्याने दर्जेदार आणि सुविहित विनोद निर्मिती करण्याची अजब शक्ती असलेला हा माणूस…. या माणसाचा मेंदू तयार झाल्यावर देव ही अचंबित होऊन स्वतःशी म्हणाला असेल “अरे हे काय घडलं माझ्या हातून?”….. ही एक अशी अभिजात फॅक्टरी आहे ज्यात प्रत्येक कलाकाराने एकदा तरी “कामगार” म्हणून काम केलच पाहिजे…. “आपल नेमक काय चुकतंय” या संभ्रमात आपण असताना सचिन गोस्वामी सर नामक सातत्याने आपल्या जवळ असणे हे आम्हा सर्वांसाठी खूप भाग्याचं आहे….रोज प्रहसन झाल्यावर पुन्हा कोरी पाटी घेऊन सरांसमोर रोज बसणे यालाच कदाचित “घडणे” म्हणतात….’

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

समीर चौगुले यांनी पोस्टच्या शेवटी लिहिले आहे कि, ‘मालिका, रंगभूमी, चित्रपट सर्व माध्यमातील कामाचा अत्यंत प्रदीर्घ अनुभव, रोखठोक आणि सुस्पष्ट विचार, योग्य आणि चौकस परखड राजकीय आणि सामाजिक भान असणारे आमचे सर माझ्या वैयक्तिक आयुष्यात ही मोठ्या भावा प्रमाणेच आहेत……. सर तुम्ही आमच्या पाठीशी असणे हेच खूप धीर देणार आहे, आपल्या कामावर नितांत प्रेम वाढवणार आहे…तुम्हाला खूप खूप खूप प्रेम आणि आदर …happy birthday सर…’. आपल्या हटके अंदाजात समीर चौगुले यांनी हि पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील गोस्वामी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Instagram PostMaharashtrachi hasyajatraSamir ChouguleSony MarathiViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group