Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वनीच्या मेहंदी सेरेमनीत हास्यवीरांचा धिंगाणा; सोशल मीडियावर व्हिडीओ झाले व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 31, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vanita_Sumeet
0
SHARES
155
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरीलक लोकप्रिय कॉमिक शो महाराष्ट्राची हास्यजत्रा तुफान गाजताना दिसतो आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक वर्ग प्रचंड प्रेम करत आहे. याच शोमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री वनिता खरात लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे आणि तशी जोरदार तयारी सुरु आहे. वनिताच्या घरी लगीनघाई सुरु असून अलीकडेच तिचे प्रीवेडिंग फोटोशूट व्हायरल झाले होते. यानंतर आता नुकतेच वनिताच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

वनिता खरात सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. त्यामुळे ती नेहमीच विविध पोस्ट शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या वनिता तिच्या लगीनघाईमुळे चर्चेत आहे. नुकताच तिच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील तिचे सगळे मित्र मंडळी हजार होते. तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो आणि धमाल व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले असून प्रचंड व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

लग्न फार महत्वाचा क्षण असतो आणि त्यामुळे यातील लहान सहान समारंभ, विधींची मजा वनिताला गमवायची नाही. म्हजणूनच वनिताच्या मेहंदीचा कार्यक्रम छोटेखानी आणि सध्या स्वरूपात झाला असला तरी हास्यजत्रेच्या कलाकारांमूळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली. एकीकडे मजा सुरु होती आणि दुसरीकडे सगळी गर्ल्स गॅंग मेहंदी काढून घेण्यात दंग होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील अभिनेत्री इशा डे, चेतना भट, प्रियदर्शनी, आरती मोरे असे अनेक कलाकार वनीताच्या मेहंदी सेरेमनीत धम्माल करताना दिसले. तसेच वनिताचा होणार नवरा सुमित याने दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन करून SuMEETवनी असं हातावर मेहंदी स्वरूपात लिहिलं. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Tags: Instagram PostMaharashtrachi hasyajatraMehandi FunctionVanita KharatViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group