Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उघड्यावर अंघोळ करायला..!! ‘त्या’ फोटोमूळे मिताली झाली ट्रोल; कमेंट्स बॉक्स करावा लागला हाईड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 28, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Mitali Mayekar
0
SHARES
116
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील नेहमीच चर्चेत असणारं गोड जोडपं अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर आजही सोशल मीडियावर चर्चेत आहे. याच कारण ठरलाय मितालीचा ओपन बाथ फोटो. सोमवारी मितालीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर उन्हाळ्यात गरमी वाढवणारा फोटो शेअर केला होता. ज्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी वाहवाह केली तर काहींनी ट्रोल केलं. पण या फोटोवर जेव्हा सिद्धार्थने कमेंट केली तेव्हा ट्रोलिंग बिलिंग सगळं बाजूला आणि फक्त त्याच्या कमेंटची चर्चा सुरु झाली.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar 🌻 (@mitalimayekar)

सध्या अभिनेत्री मिताली मयेकर ही मध्यप्रदेशात फिरण्यासाठी गेली आहे. ती मध्यप्रदेशातील बांधवगड जंगल सफारीवर गेली आहे. हे जंगल व्याघ्र सफारीसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी वाघ दिसतात असे म्हंटले जाते. हा फोटो याच सफरीतला आहे. मितालीने तिचा उघड्यावर अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने ‘अपवित्र’ असे कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar 🌻 (@mitalimayekar)

तिचा हा फोटो पोस्ट करताना तिने पती सिद्धार्थ चांदेकरला टॅग केला आहे. हा फोटो पाहताच सिद्धार्थनेही यावर हटके कमेंट केली आहे. त्याने लिहिलं आहे कि, ‘काय पण हे फोटोस टाकणं. मी एवढ्या लांब असताना’. यावर मितालीनेही प्रतिक्रिया देत लिहिले आहे कि, ‘इशारा समज आणि परत ये’. यानंतर ट्रोलिंगचं प्रमाण इतकं वाढलं कि अखेर मितालीला कमेंट्स बॉक्सचं हाईड करावा लागला.

या फोटोवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘आजकाल प्रसिद्ध होण्यासाठी सर्रास कपडे काढले जातात.. यात आता तू हि सामील झालीस’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘मराठी कलाकारांच्या वागणुकीचा दर्जा खालावत चालला आहे’. याशिवाय आणखी एकाने लिहिलं, ‘बाथरूम बांधता बांधता गवंडी पळून गेला… ते तसंच राहिलंय…’.

तर अन्य एकाने म्हंटले, ‘बेचारा सिद्धार्थ कस सहन करत असेल मितालीला’. ‘लग्न झालंय तरीही ही फालतूगिरी’ असेही एकाने लिहिले आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले कि, ‘उघड्यावर अंघोळ करायला एवढ्या दूर कोणी जातं का राव’. तर एकाने संतापून म्हंटले, ‘मराठी कलाकारांकडून या गोष्टी अपेक्षित नाहीत… कपडे काढण्याशिवाय देखील बरंच काही करता येतं’.

Tags: Instagram PostMitali MayekarSiddharth ChandekarSocial Media TrollingViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group