Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘भोजनेची… हौस आकाशी उंच उडायची’; अभिनेत्यासाठी आमदाराने शेअर केली खास व्हिडीओ पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 21, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Onkar Bhojane
0
SHARES
57
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामधून अनेक कलाकार प्रकाश झोतात आले. ज्यामध्ये अभिनेता ओंकार भोजने याचाही समावेश आहे. परफेक्ट विनोदाचं कमाल टायमिंग आणि धमाल पात्रे साकारत ओंकार भोजने याने प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण केली आहे. मात्र काही कारणास्तव त्याने हा कार्यक्रम सोडला.

View this post on Instagram

A post shared by Onkar Bhojane (@onkar_bhojane_)

पुढे फु बाई फु मध्ये तो दिसला. हा कार्यक्रम लवकर बंद झाला असला तरी ‘सरला एक कोटी’ या चित्रपटातून ओंकार वेगळ्याच भूमिकेतून आपल्या समोर आला. अशा माध्यमातून अविरत मनोरंजन करणाऱ्या ओंकार भोजनेवर आता राजकीय मंडळी देखील कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Satyajeet Tambe (@satyajeettambe)

अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी ओंकार भोजनेच्या कौतुकाची त्याचा एक व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. ओंकाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडिओत ओंकार एक कविता सुंदर चालीसह गाताना दिसतो आहे. आपल्या दमदार आवाजात ओंकारने ‘तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची’ ही कविता गायली आहे. या कवितेचे बोल अतिशय प्रेरणादायी असून ऐकताना एक उत्साह संचारतो आहे. यामुळे त्याच्या या गाण्यावर उपस्थितांनीदेखील कडकडून टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Onkar Bhojane (@onkar_bhojane_)

हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर करताना अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची… कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !’. आता या व्हिडिओवर विविध स्तरातील मंडळी प्रतिक्रिया देत आहेत आणि ओंकारचे कौतुक करत आहेत. ओंकाराचा हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जळगावातील एका कार्यक्रमातला आहे. ओंकार स्वतःतच एक पॅकेज आहे. उत्तम नट, नकलाकार, लेखक, गायक आणि सादरकर्ता म्हणून ओंकारने नेहमीच १००% मनोरंजन केले आहे यात शंका नाही. त्यामुळे त्याची फॅनफॉलोईंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Tags: Instagram Postmarathi actorOnkar BhojanepoemViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group