Take a fresh look at your lifestyle.

दीपिका, प्रियंका, कॅटरीनाला मागे टाकत ‘ही’ अभिनेत्री ठरली मोस्ट सर्च्ड इंडियन सेलेब्रिटी…..

0

चंदेरी दुनिया । बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिऑनी आज बॉलिवूडमध्ये खूप फेमस आहे. एक पॉर्न स्टार ते सक्सेफुल बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस असा सनीचा थक्क करणारा प्रवास आहे. आज बॉलिवूडमध्ये तिचं वेगळं स्थान आहे. तिच्या हॉटनेसपुढे सर्वच बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस फिक्या ठरल्या आहेत. सनीचा सगळ्या अभिनेत्रींनी धसका घेतला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, 2019 मध्ये दीपिका, प्रियंका आणि मलायका, कॅटरीना या अभिनेत्रींना प्रेक्षकांना वेड लावलं आहे तर थोड थांबा. कारण या सर्वांना सनीनं मागे टाकलं आहे.

बॉलिवूडच्या सगळ्या टॉप अभिनेत्रींना आणि सुपरस्टार्सना मागे टाकत सनी लिओनी मोस्ट सर्च्ड इंडियन सेलेब्रिटी ठरली आहे. तब्बल साडे तीन कोटींहून अधिक लोक सनीचे दिवाने ठरले आहेत. फेसबुक असो वा ट्विटर असो किंवा मग युट्युब जिकडे तिकडे सनीची जादू दिसत आहे. इतकेच नाही तर मोबाईल अ‍ॅप्सवरही तिची जादू कायम दिसत आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भारतीय-कॅनेडियन असलेली सनी एक पॉर्न स्टार होती. ती पॉर्न स्टार असतानाही टॉपला होती. जिस्म 2 या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. बिग बॉसच्या 5 व्या सीजनमध्येही ती दिसली आहे. रागिनी एमएमएसमध्येही सनीनं काम केलं आहे. अनेक आयटम साँगही तिनं केले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: