Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री’; ललित प्रभाकरच्या रावडी लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 27, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Lalit Prabhakar
0
SHARES
120
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील हँडसम चॉकलेट बॉय ललित प्रभाकरचा मोठा चाहता वर्ग आहे. ज्यामध्ये तरुणींची संख्या अफाट आहे. ललित प्रभाकरने आतापर्यंत काही शॉर्टफिल्म्स, मालिका आणि चित्रपटांमधून स्वतःच्या अभिनयाची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. अलीकडेच त्याचा ‘सनी’ चित्रपट देखील सिनेमागृहात गाजला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. यानंतर आता नेहमीच हिरोईक मोडमध्ये दिसणारा आपला ललित आता ऍक्शन हिरो म्हणून आपल्या भेटीला येतोय.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

आजपर्यंत आपण अभिनेता ललित प्रभाकरला रोमँटिक हिरोच्या रूपात पाहिले. यानंतर आता लवकरच आपण त्याला ऍक्शन हिरोच्या भूमिकेत पाहणार आहोत. त्याची पहिली झलक त्याने नुकतीच शेअर केली आहे. होय. ललित प्रभाकरने त्याच्या आगामी चित्रपट ‘टर्री’चे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात ललित एकदम साऊथच्या हिरोंसारखा दिसतोय. बोले तोह एकदम रावडी…. ललित प्रभाकर पहिल्यांदाच अशा लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे या चित्रपटातबाबत तो स्वतः देखील फार उत्सुक आहे.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

अभिनेता ललित प्रभाकरन आपल्या आगामी चित्रपट ‘टर्री’चे मोशन पोस्टर त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री..! त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय…टर्री!!!’ ललितच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट्समधून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ललितच्या या पोस्टरला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश रावसाहेब काळे करणार असून हा चित्रपट येत्या वर्षात १७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: Instagram PostLalit PrabhakarMotion PosterUpcoming Marathi Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group