Take a fresh look at your lifestyle.

मौनी रॉयने ‘हे’ फोटो पाहून तिचे चाहते झाले घायाळ…

0

चंदेरी दुनिया । टीव्ही इंडस्ट्रीची ‘नागिन’ मौनी रॉय पुन्हा व्हॅकेशनवर गेलीय. आता व्हॅकेशन म्हटल्यावर मौनीचे फोटो येणारच आणि ते व्हायरल होणारच. सध्या तिचे रेड बिकिनीतील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

रेड बिकिनी घालून मौनी समुद्र किना-यावर मस्ती करताना दिसतेय. सोशल मीडियावर मौनीने अनेक फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्या पुन्हा प्रेमात पडले नाहीत तर नवल.

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करणारी मौनी रॉय तिच्या हॉट अदांसाठी ओळखली जाते.

Leave a Reply

%d bloggers like this: