Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सोनू निगम कुटूंबासमवेत दुबईत, भारतात न येण्याचा घेतला निर्णय

tdadmin by tdadmin
March 21, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलिवूडचा ज्येष्ठ गायक सोनू निगम सध्या आपल्या कुटूंबियांसह दुबईमध्ये आहे. कोरोना विषाणूचा सध्या जगात सर्वत्र हाहाकार चालू आहे आणि कोणताही देशही यातून सुटलेला नाही. अशा परिस्थितीत सोनूने आपल्या कुटूंबियांसह दुबईमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका अहवालानुसार कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सोनू आणि त्याच्या कुटुंबीयांनी स्वत: ला आइसोलेट केले आहे.सोनूचा मुलगा दुबईत शिकत आहे, जिथे सर्व शाळा बंद आहेत त्यामुळे सोनूकडे कुटुंबासमवेत घालवायला बराच वेळ आहे.

संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या कहराने त्रस्त आहे. या प्राणघातक विषाणूमुळे ग्रस्त रूग्णांची संख्याही भारतात सतत वाढत आहे. दरम्यान, बॉलिवूड गायक सोनू निगम आपल्या कुटुंबासह दुबईत अडकला आहे.संकटाची परिस्थिती आणि ‘जनता कर्फ्यू’ पाहता गायकाने तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मुलगा निवान दुबईत शिक्षण घेत आहे

मीडिया रिपोर्टनुसार सोनू निगम कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या कुटूंबासमवेत सेल्फ आइसोलेशन मध्ये आहे.तो म्हणतोय की जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हा ते भारतात परततील. त्याचा असा विश्वास आहे की जर ते या वेळी भारतात आले तर त्यांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल, ज्यामुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त बोझा परेल. म्हणून ते तिथेच थांबतील.

सोनू निगम भारतात ‘जनता कर्फ्यू’ च्या दिवशी एक ऑनलाइन कॉन्सर्ट देखील आयोजित करणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे प्रसारित होईल.महत्त्वाचे म्हणजे भारतात कोरोना विषाणूमुळे ग्रस्त रूग्णांची संख्या २०० च्या वर गेली आहे, तर ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून अनेक शहरांत, बाजारपेठ, रेस्टॉरंट्स, हॉटेल, शाळा-महाविद्यालये आणि मॉल्स बंद केली गेली आहेत.

Tags: BollywoodBollywood GossipsBollywood Newscorona virusdubaiinstagramisolationJanta Curfewsocial mediasonu nigamviral momentsViral Photoviral tweetViral Videoजनता कर्फ्यूसोनू निगम
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group