Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मी नादखुळा’ गाण्याच्या मराठमोळ्या संगीतकाराचं शुभमंगल सावधान; लग्नाचे फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prashant Nakti
0
SHARES
80
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वात गेल्या काही काळापासून एकापेक्षा एक सरस गाणी देत तरुणांच्या मनावर राज्य करणारा आणि मिलीनीयर म्हणून ओळख असणाऱ्या संगीतकार प्रशांत नाकतीच्या डोक्यावर नुकत्याच अक्षता पडल्या आहेत. त्याने प्रिया गोसावीसोबत लग्नगाठ बांधली आणि शेवटी तो कुणासाठी नादखुळा आहे हे समोर आलं. प्रशांत नाकतीने गेल्या काही काळात मराठी संगीत विश्वात दर्जेदार मराठी गाण्यांचा संच दिला आहे. त्यामुळे त्याचा असा स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्याच्या लग्नाची बातमी ऐकताच सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prashant Nakti (@prashant_nakti_official)

प्रशांत आणि प्रिया यांचा विवाहसोहळा हा अस्सल मराठमोळ्या पद्धतीत पनवेल येथे थाटामाटात पार पडला. माहितीनुसार त्यांच्या लग्नाला जवळपास २०० हून अधिक कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रशांत आणि प्रियाच्या विवाह सोहळ्यासाठी इंस्टाग्राम रील स्टार ते युट्युबरपर्यंत अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.

View this post on Instagram

A post shared by Dilip Gangode DG (@dilip_gangode_dg)

यामध्ये विनायक माळी, गायक हर्षवर्धन वावरे, गायक रवींद्र खोमणे, गायक केवल वाळंज, गायिका सोनाली सोनावणे, संगीतकार कुणाल करण, विशाल फळ, नीक शिंदे, रितेश कांबळे, विजय सोनावणे, गौरी पवार यांचा समावेश आहे. या प्रत्येकाचा सोशल मीडियावर वेगवेगळा चाहता वर्ग आहे,

View this post on Instagram

A post shared by AR.CHETAN JOSHI 🇮🇳👨‍🎨 (@_chetan.d.joshi_)

विशेष सांगायचे असे कि, प्रशांत नाकतीने लिहीलेली तसेच गायलेली गाणी ही नेहमीच तरुणाईचे लक्ष वेधून घेतात. शिवाय सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांची हवा असते. ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘मी नादखुळा’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘आपली यारी’ हि आणि अशी एकाहून एक भन्नाट गाणी प्रशांतने संगीत विश्वाला दिली आहेत. आता लग्नानंतर प्रशांत एखाद अलवार मनाला स्पर्श करणारं गाणं घेऊन येईल अशी आशा आहे. शिवाय प्रशांतच्या लग्नाचं एक अतिशय मनोवेधी अधिकृत गाणे लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Tags: Instagram PostMusicianViral PhotosViral VideoWedding Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group