Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एम. एस. धोनीचे सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण; पहिल्याच चित्रपटात ‘नयनतारा’ची वर्णी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 12, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Mahi_Nayan
0
SHARES
158
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्थात भारतीयांचा माही म्हणजेच महेंद्र सिंग धोनीची पाऊले आता सिने निर्मिती क्षेत्राकडे वळली आहेत. क्रिकेट विश्व गाजवल्यानंतर आता चित्रपट निर्मिती क्षेत्र गाजविण्यासाठी धोनी सज्ज झाला आहे. साधारण दीड दशकांहून अधिक काळ त्याच्या कॅप्टन्सीने भारतीय क्रिकेट संघाने कित्येक मॅचेस जिंकल्या आणि साऱ्या भारतवासीयांना आनंद दिला. याच धोनीचं आता सेकंड इनिंग सुरु झालंय. ज्याचं अनेकांनी स्वागत केले आहे. मुख्य म्हणजे त्याच्या पहिल्या चित्रपटात कोणती अभिनेत्री असेल याबाबतही काही माध्यमांनी विविध बातम्या दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या सिक्रेट मिशनबद्दल नुसतीच चर्चा होती. पण आता आपण चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत आहोत असे त्याने स्वतःच जाहीर केले आहे. सोशल मीडियावर त्याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. क्रिकेट विश्वातील निवृत्तीनंतर धोनी आता चित्रपटात काय भूमिका करणार..? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

अनेकांनी अनेक तर्क वितर्कसुद्धा लावले. पण आता धोनी सिने निर्मिती क्षेत्रात उतरलाय हे ऐकून त्याचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत. त्याने २०१९ साली स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते. ज्याचे नाव धोनी एंटरटेनमेंट आहे. यानंतर आता धोनीने निर्णय घेत एका चित्रपटामध्ये टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा समवेत काम करायचे ठरवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Nayantara Official ❤ (@nayantaranayan)

har

मीडिया रिपोर्टनुसार, धोनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणार आहे. यासाठी त्याने काही चित्रपट साईनसुद्धा केले आहेत. तर धोनीच्या पहिल्या चित्रपटामध्ये नयनतारा काम करणार हे घोषित झाल्याने चाहत्यांचा उत्साह आणखीच वाढला आहे. मात्र अद्याप याबाबत अभिनेत्री नयनतारा आणि स्वतः धोनीकडून शिक्कामोर्तब झालेला नाही. अधिकृतरीत्या हि माहिती घोषित झालेली नसल्यामुळे अजूनही काही प्रश्न बाकी आहेत.

Tags: Film DebutInstagram PhotosM.S.DhoniNayantharaViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group