Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एक ही दिल है..! बॉडीगार्डने धक्का दिला आणि चाहत्यासाठी अक्की धावून गेला; Video झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 20, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Akshay Kumar
0
SHARES
213
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार याची लोकप्रियता तुफान आहे हे काही वेगळे सांगायला नको. असे असूनही गेल्या काही काळातील अक्षय कुमारचे चित्रपट अक्षरशः तोंडावर पडले. मात्र चाहत्यांचे प्रेम कमी झाले असे होत नाही. आजही अक्षय कुमार स्पॉट होताच त्याच्या अवती भवती चाहते गराडा घालतात. असाच एक व्हिडीओ आणि या दरम्यान घडलेला प्रसंग पाहून तुम्हीही बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या प्रेमात पडालं.

#AkshayKumar has a heart of Gold ❤

He went to greet his fans when one fan was thrown out by security guards during #Selfiee promotions at Delhi. #Selfiee releasing on 24th Feb. pic.twitter.com/fwNvgxl3ZH

— TA 💫 (@Tirlovesha) February 19, 2023

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून त्याचे चाहतेच नव्हे तर अन्य नेटकरी देखील त्याच्या कृतीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ट्विटरवर अक्षय कुमारच्या बऱ्याच चाहत्यांनी त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच झालं असं कि, अभिनेता अक्षय कुमार हा त्याचा आगामी चित्रपट ‘सेल्फी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी तो ठिकठिकाणी विविध इव्हेंटमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमधील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये अक्षय कुमारच्या बॉडीगार्डचं वर्तन आणि त्यावरील अभिनेत्याची कृती लक्षवेधी ठरली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार ‘मैं खिलाडी’ गाण्यावर डान्स करताना दिसतोय. त्याच्यासोबत इमरान हाश्मीदेखीलक आहे. यानंतर तो स्टेजवरून खाली उतरतो आणि बॅरिकेड्सजवळ उभा राहिलेल्या चाहत्यांना भेटतो. यावेळी तो सर्व चाहत्यांशी हात मिळवत असताना एक चाहता बॅरिकेट ओलांडून अभिनेत्याला भेटण्यासाठी येतो. या चाहत्याला पाहून बॉडीगार्ड त्याला धक्का देऊन मागे ढकलतो. ज्यामुळे हा चाहता मागे जाऊन पडतो. हे पाहून अक्षय गार्ड्सना थांबवतो आणि त्या चाहत्याला आधार देऊन उठवीत त्याला मिठी मारतो. अर्थात बॉडीगार्ड्स इतकी गर्दी सांभाळत आपले काम चोख बजावत होते. पण एवढ्यातही अक्षयच्या कृतीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं यात काही शंका नाही.

Tags: akshay kumarBollywood CelebrityInstagram PostSelfieeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group