Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तुम्हाला डिझायनर बदलायची गरज आहे; दिप-वीरच्या रेड कार्पेट लूकवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 12, 2022
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dipika_Ranveer
0
SHARES
346
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचं एकदम ट्रेंडिंग कपल म्हणून बॉलिवूड अभियन्ता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याकडे पाहिलं जात. खूप गोड आणि पूरक असं हे कपल आहे. दोघांचीही वैयक्तिक जेव्हढी फॅन फॉलोईंग आहे त्याहून जास्त त्यांचा एकत्र चाहता वर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. पण नुकतेच एका सोहळ्यात ते दोघे एकमेकांसोबत एंट्री घेताना दिसले आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला. फक्त यावेळी त्यांचं ड्रेसिंग पाहून मात्र काहींनी त्यांना प्रचंड ट्रोल केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या फॅशनबद्दल तर काय बोलायचं.. अतरंगी फॅशनसाठी तो आधीपासूनच प्रसिद्ध आहे. तर अभिएन्ट्री दीपिका पदुकोण मात्र तिच्या आयकॉनिक लूकसाठी लोकप्रिय आहे. असे असताना हे जोडपे ‘GQ Men Of The Year 2022’ या पुरस्कारासाठी मुंबईत एकत्र दिसले. यावेळी त्यांच्या एकत्र एंट्रीमुळे सगळ्यांनाच आनंद झाला. पण दोघांची फॅशन पाहून मात्र काही नेटकऱ्यांनी नाकं मुरडली आहेत. बरेच जण दीपिका रणवीरसोबत राहून बिघडली आहे असे म्हणत आहेत. तर अनेकांनी फॅशन डिझायनर बदलण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दीपिका आणि रणवीर दोघांचीही फॅन फॉलोईंग मोठी आहे. त्यामुळे ते काय वेअर करतात आणि ते कसे राहतात याकडे त्यांच्या चाहत्यांचा बारीक लक्ष असतं. यावेळी एका अवॉर्ड सोहळ्यासाठी त्यांनी परिधान केलेले कपडे काही नेटकऱ्यांना रुचलेले नाही. नेहमीप्रमाणे रणवीरने त्यांच्या अनोख्या अंदाजाची स्टाईल केली होती. तर टॉल आणि ब्युटीफुल दीपिकानेही रेड रंगाचा जेंटल सूट वेअर केला होता. जो पाहून एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘रणवीरचं तर माहितेय पण तू कशी काय बिघडलीस.’ याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘आता लवकरच सगळे तुम्हाला दोघांनाही जोकरचा किताब देतील.’ तसेच अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘तुम्हाला एका चांगल्या ड्रेस डिझायनरची गरज आहे. कारण रणवीरला वाटत हे कुल आहे पण हे त्याच्या विरुद्ध आहे.’

Tags: Bollywood Trending CoupleDipika PadukoneInstagram PostRaveer SinghViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group