Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एव्हिक्शन नसतानाही BB16’मधून अब्दू रोझिक बाहेर..?; नेटकऱ्यांनी शो मेकर्सला धरलं धारेवर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 17, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Abdu Rozik
0
SHARES
8.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीच्या मनोरंजन विश्वातील ‘बिग बॉस हा रिऍलिटी शो अत्यंत लोकप्रिय आहे. त्यात यंदाचा सीजन तर कमालीचा हिट सुरु आहे. या घरातील प्रत्येक स्पर्धकाने घरात एंटर केल्यानंतर आपला नवा चाहता तयार केला आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येत ते अब्दू रोझिक.

View this post on Instagram

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

छोटुशा अब्दुने आपल्या मोठ्या मनाने सगळ्यांच्या मनात प्रेमाची जागा निर्माण केली आहे. कुणी रडलं तर तो रडतो, दुःखात सहभागी होऊन जादूची झप्पी देतो. एक वेगळ्याच लेव्हलचा आनंद त्याच्यासोबत सगळ्यांना मिळतो. त्यामुळे घरातच नव्हे तर घराबाहेरसुद्धा त्याची लोकप्रियता आहे. अशातच त्याला बिग बॉसचा निरोप घ्यावा लागत असल्याचे समोर आले आहे आणि हे ऐकताच नेटकऱ्यांनी शोवर संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १६’ मधील अब्दू रोजिक हा यंदाच्या सिझनचा खास आकर्षण आणि लोकप्रिय स्पर्धक ठरला आहे. असं बोललं जात आहे कि, ‘अब्दूला वैद्यकीय कारणांमुळे घर सोडावे लागत आहे. वयाच्या १९ व्या वर्षी त्याच्या आवश्यकतेपेक्षा वेगळे वातावरण आणि खाणे पिणे झाल्यामुळे त्याला उपचारांची आवश्यकता असून तो उपचार घेतल्यानंतर पुन्हा घरात दाखल होईल. मात्र याबाबत शो मेकर्सने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

अब्दुने त्याच्या गोंडस स्वभावाने त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. परंतु गेल्या पूर्ण आठवड्यात अब्दू अनेकदा कोपऱ्यात, नाराज, उदास दिसला. त्याला त्याच्याच मित्रांकडून वारंवार दुखावले गेले. हे पाहून सगळे चाहते आधीच नाराज होते. यातच आता अब्दूला घराबाहेर काढल्याचे समोर आल्यामुळे चाहते आणखीच संतापले आहेत. सोशल मिडीयावर #WeWantAbduRozik असा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेकांनी अब्दूला शोमध्ये परत आणले नाही तर शो पाहणार नाही असे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

गेल्या आठवड्यात अब्दुसोबत घरात काही सदस्यांचे वागणे चाहत्यांना खटकले आहे. एमसी स्टॅनने अब्दुवर ओरडणे, साजिद खानचे अब्दुला हाडतूड करणे, निम्रीतचे शटअप म्हणणे आणि सगळ्यात वाईट म्हणजे अब्दूच्या निरागसतेची खिल्ली उडवत निम्रीतच्या वाढदिवशी त्याच्या पाठीवर अश्लील मॅसेज लिहिले.

View this post on Instagram

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

हे सगळंच वाईट असताना यावर बोलायचं सोडून त्याला घराबाहेर कसं काय काढू शकता..? असा सवाल चाहते विचारत आहेत. सध्या कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम पेजवरील प्रोमो तरी हेच सांगतोय कि अब्दुचा बिग बॉसमधील प्रवास आज संपणार आहे. पण खरंच अब्दू घराबाहेर पडणार आहे का.? हे आजच्या भागात कळेल.

Tags: Abdu RozikBigg Boss 16Colors TVPromo Videoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group