Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तुला उर्फी जावेद चावली का..?; विचित्र फॅशनमुळे सई ताम्हणकर होतेय ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 17, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sai Tamhankar
0
SHARES
149
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतदेखील आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे भक्कम स्थान निर्माण करणारी सई ताम्हणकर प्रचंड चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सई नेहमीच तिच्या गोड स्माईल आणि हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. पण यावेळी तिची स्टाईल मात्र जादू करण्याआधीच फुस्स ठरली. तिच्या नव्या लुकला आणि फॅशन सेन्सला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे. इतकेच नव्हे तर तिची हि विचित्र फॅशन पाहून तुला उर्फी जावेद चावली का..? असा सवालदेखील त्यांनी केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

तब्बल २ वर्षांनंतर बुधवारी रात्री मुंबईत ‘ELLE’ ब्युटी अवॉर्ड्स २०२२ हा सोहळा पार पडला. यादरम्यान दिग्गज सेलेब्स उपस्थित राहिले होते. ज्यामध्ये सई ताम्हणकरचा देखील समावेश आहे. अनेकांनी तिच्या फॅशनेबल ड्रेसची इथे प्रशंसा केली. पण नेटकऱ्यांना मात्र तिची फॅशन खटकली. तिच्या या अजब फॅशनमुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. सईने परिधान केलेला ड्रेस तिला बोल्ड लूक देत आहे. पण त्यासोबतच तिने नेमकं काय परिधान केलं आहे हे सांगणं जरा मुश्किलच आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

यावेळी सईने राखाडी, पिवळा आणि पांढरा अशा विविध रंगांचा वापर केलेला एक लाँग गाऊन ड्रेस परिधान केला होता. एखादं कापड चुरगळल्यावर कसं दिसेल..? किंवा फाटलं असेल तर त्याला गाठ मारल्यावर कसं दिसेल..? तसाच काहीसा हा ड्रेस दिसत होता. तिने हा लूक सोशल मीडियावर शेअर केल्या केल्या ट्रोल झाला आहे.

यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘सेम डिझाईन मी मंडपाच्या झालरला बघितली आहे’. तर अन्य एकाने लिहिले कि, ‘या अवार्डला पूर्ण कपडे घालून गेलेलं चालत नाही का??’ तसेच आणखी एकाने लिहिले कि, ‘मेरे दादाजी का लंगोट चोरी हूआ है।’. तर आणखी काही नेटकऱ्यांनी सईची उर्फीसोबत तुलना केली आहे. अशाप्रकारे सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होते आहे.

Tags: Instagram Postsai tamhankarSocial Media TrollingViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group