Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हि पण कपडे काढायला शिकली..’; साराला डीप नेक बिकिनीत पाहून नेटकऱ्यांनी केलं बेक्कार ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 22, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sara Ali Khan
0
SHARES
5.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्री ग्लॅमरशिवाय पूर्ण कुठे होते.. पण ग्लॅमर म्हणजे काय..? तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून याची वेगवेगळी व्याख्या आहे. अगदी नेटकऱ्यांची देखील स्वतःची अशी वेगळी व्याख्या असूच शकते. आपण पाहतो कि बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच बोल्ड आणि हॉट अंदाजात राहणे पसंत करतात. त्या इतक्या प्रेझेंटेबल असतात कि त्यांना पाहून कुणाची नजर हटणारच नाही. पण नेहमीच बोल्ड अवतारात असणे इतकेही गरजेचे नाही असे नेटकऱ्यांचे मत आहे. ज्यामुळे कितीतरी अभिनेत्री कितीतरी वेळा ट्रोल होत असतात. जशी कि आता सारा अली खान ट्रोल होते आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे ती अनेकदा आपले विविध लूकमधील फोटो तसेच व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. बहुतेकवेळा सारा पूर्ण कपड्यात किंवा साडी, नाहीतर मग सलवार अशा लूकमध्ये दिसते आणि तिचा हा लूक नेहमीच नेटकऱ्यांना भावतो. यामुळे तिला बोल्ड अंदाजात पाहणे जणू नेटकऱ्यांच्या मनाला काही भावत नाही. हे २०२२ वर्ष संपत आल्यामुळे अनेक सेलिब्रिटींचा व्हॅकेशन मोड ऑन आहे. दरम्यान सारासुद्धा तिच्या सुट्ट्या एन्जॉय करतेय. यावेळचा तिचा स्विमिंग पूलमधला एक बोल्ड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

अभिनेत्री सारा तिच्या आईसोबत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी युरोपला गेली आहे. सोशल मीडियावर ती आपल्या ट्रिपचे बरेच मुमेंट शेअर करत आहे. या दरम्यान तिचा स्विमिंग पुलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये तिने लाल रंगाची डीप नेक बिकिनी घातली आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

या स्लो मोशन व्हिडिओमध्ये सारा पाण्याखालून वर येताना दिसतेय. तिचा बोल्ड अंदाज पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत. तर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी ‘आता हि पण कपडे काढायला शिकली’ असे म्हटले आहे. तर काहींनी ‘यांना कपडे काढल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही वाटत’ असेही म्हटले आहे. याशिवाय काहींनी ‘तू बिकिनी विकिनी घालू नको.. तुला सूट करत नाही’ असेही म्हटले आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostSara Ali KhanSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group