Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जैसलमेर टूर.. उंट सफारी.. कँडल लाईट डिनर..; न्यासा देवगणच्या 19’व्या बर्थडेचं जोरदार प्री सेलिब्रेशन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 8, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nyasa Devgn
0
SHARES
1.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता अजय देवगण आणि काजोल नेहमीच चर्चेत असतात. पण आजकाल त्यांची लेक अर्थातच स्टारकिड न्यासा देवगणसुद्धा सोशल मीडियावर वारंवार चर्चेचा विषय ठरते आहे. मुख्य म्हणजे तिने अद्याप फिल्मी दुनियेत पाऊलही टाकलं नाही आणि तरीही लाइमलाईट मात्र न्यास ओढून घेते आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या स्टार किड्सच्या यादीत न्यासा देवगण हे नाव कधीच सामील झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by nysa_devgan (@nyasa_devgan_)

आता या महिन्यात न्यासा १९ वर्षाची होणार आहे आणि त्यामुळे ती लवकरच सिनेविश्वात पदार्पण करेल अशी आशा आहे. तत्पूर्वी आपल्या खास बर्थडेचं परी सेलिब्रेशन करण्यासाठी न्यासा जैसलमेरमध्ये पोहोचली आहे आणि या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by nysa_devgan (@nyasa_devgan_)

स्टारकिड न्यासा देवगण हि सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच विविध फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्यामुळे तिने आपल्या प्री बर्थडे सेलिब्रेशनचे प्रत्येक क्षण सोशल मीडियावर शेअर करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आपल्या खास मित्र आणि मैत्रिणींसोबत न्यासाने आपलं परी बर्थडे सेलिब्रेशन जैसलमेरमध्ये जंगी स्वरूपात केलं आहे. यावेळी तिने जैसलमेरच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद लुटला आहे. तसेच उंट सफारी केली आहे.. लोकल संगीताचा आनंद लुटला आहे सोबतच आपल्या दोस्तांसोबत मस्त कँडल लाईट डिनर केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by nysa_devgan (@nyasa_devgan_)

या दरम्यानचे सर्व फोटो तसेच व्हिडीओ न्यासाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. येत्या २० एप्रिल रोजी न्यासाचा वाढदिवस आहे आणि या दिवशी ती १९ वर्षाची होणार आहे. वाढदिवसाला अजून बारा दिवस शिल्लक असले तरीही न्यासाचं बर्थडे सेलिब्रेशन आताच सुरु झालं आहे. आतापर्यंत न्यासाचे अनेक पार्ट्यांमधले फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र या सगळ्यात न्यासाच्या या प्री बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो जास्त चर्चेचा विषय ठरत आहेत.

Tags: Ajay DevgnBirthday CelebrationInstagram Postkajolnyasa devganstar kidViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group