Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मन उडू उडू झालं’मधील इंद्रा शिकवणार प्रेमाची परिभाषा; नव्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
sari
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आयुष्य कधीतरी एका अशा वळणावर येते, जिथे पुढे काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की, ‘लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स’. याच आशयाचा ‘सरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आणि भन्नाट कथानकाची जोड आहे.

View this post on Instagram

A post shared by Reliance Entertainment (@reliance.entertainment)

या चित्रपटाच्या माध्यमातून झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा प्रेमाची अनोखी भाषा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी अभिनेता अजिंक्य राऊत हा मराठी चित्रपट ‘टकाटक’मध्ये दिसला होता. या चित्रपटातील त्याचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना भावला होता. याणतणार आता सारी चित्रपटात तो प्रेमाचा कोणता नवा अध्याय घेऊन येतोय याबाबत सारेच उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘सरी’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. सुरेश नागपाल आणि आकाश नागपाल यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन हे अशोका के. एस. यांनी केले आहे. दिग्दर्शक अशोका के. एस. हे दाक्षिणात्य सिने सृष्टीतील प्रसिद्ध आणि नामवंत दिग्दर्शक आहेत. याशिवाय अभिनेता पृथ्वी अंबर हा ‘सरी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तर रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

‘सरी’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अशोका के. एस. सिनेमाबाबत बोलताना म्हणाले कि, ‘मी प्रथमच मराठीत चित्रपट दिग्दर्शित करत आहे. मराठीत काम करताना मजा आली. मराठी कलाकार अतिशय प्रतिभाशाली आहेत. चित्रपटाबद्दल सांगायचं तर ही एक प्रेमकहाणी आहे. प्रेमात पडलेल्या तरुणतरुणींच्या आयुष्यात अनेक वळणे येतात, अनेक आश्चर्यकारक घटना घडतात, चमत्कार घडतात, ज्यांचा कधी कोणी विचारही केलेला नसतो. मनाला भिडणारी ही कथा आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल’.

Tags: Ajinkya RautInstagram PostUpcoming Marathi MovieViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group