Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘एका हातात पिझ्झा,दुसऱ्या हातात फावडं’; स्वप्नील जोशीला नेमकं करायचंय काय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 22, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swapnil Joshi
0
SHARES
133
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते, यात काही वादच नाही. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘दिसतं तसं नसतं’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. यानंतर आता चित्रपटातील विविध भूमिकांचे पोस्टर रिलीज झाले आहेत. यातील स्वप्नील जोशीच्या भूमिकेचे पोस्टर पाहून तर हे नक्की काय आहे..? असा प्रश्न पडेल.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

आधीच चित्रपटाचे नाव एव्हढे वेगळे आहे कि, चित्रपटाचे कथानक काय आहे..? हे काही कळेना. त्यातच आता आजतागायत या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांचे व्यक्तिमत्व पाहता त्यांच्या भूमिकांचे एक वेगळेच स्वरूप पहायला मिळत आहे. अभिनेता स्वप्निल जोशी याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘वाळवी’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. यामद्ये तो एका हाताने पिझ्झा खाताना दिसतोय तर दुसऱ्या हातात त्याने फावडा पकडलाय. आता याला नेमकं काय करायचं आहे..? असा प्रश्न पडणं कितीतरी साहजिक आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

स्वप्निलने हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय कि, ‘एका हातात पिझ्झा, दुसऱ्या हातात फावडं…स्वप्निल जोशी सोबत नेमकं घडतंय काय? नव्या वर्षात सगळी सीक्रेट्स उलगडतील…वाळवी १३ जानेवारी २०२३ पासून प्रदर्शित..’ ‘वाळवी’ या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. परेश मोकाशी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. पण चित्रपटाच्या शीर्षक आणि भूमिकांच्या पोस्टरवरून ही ‘वाळवी’ नेमकी कशाला लागली आहे…? ते काही कळेना. हेच जाणून घेण्यासाठी १३ जानेवारीची वाट पहावी लागेल.

Tags: Instagram PostMotion Posterswapnil joshiUpcoming Marathi MovieVaalviviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group