Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटाचं पोस्टर आऊट; विकी, भूमी आणि कियाराचा नॉटी लूक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 19, 2022
in Hot News, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Govinda Naam Mera
0
SHARES
127
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमध्ये खूप दिवसांनी काहीतरी हटके आणि बोल्ड कॉमेडीचा मिक्श्चर पहायला मिळणार आहे. आगामी काळात ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी असं नवंकोरं त्रिकुट पहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि पहिलं वहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ज्यामध्ये या त्रिकुटाचा एक वेगळाच नॉटी अंदाज पाहायला मिळतो आहे. जो पाहून सोशल मीडियावर नेटकरी तुफान प्रतिसाद देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटातील विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटात विकी ‘गोविंदा वाघमारे’च्या भूमिकेत दिसणार आहे. तर भूमी ‘गौरी वाघमारे’ म्हणजेच गोविंदाच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे आणि कियारा त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

हे कथानक नॉटि गर्लफ्रेंड आणि हॉटी वाईफ यांच्या अवती भोवती फिरणारं आहे. तर या चित्रपटात मर्डर मिस्ट्री आणि फुल्ल केमिस्ट्री आहे. त्यामुळे हा हटके हॉट, कोल्ड आणि तितकाच बोल्ड कॉमेडी चित्रपट चर्चेचा विषय ठरतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामध्ये विकी कौशल म्हणजेच गोविंदा एका डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये त्याला पत्नी तर आहेच पण त्यासोबत एक गर्लफ्रेंडसुद्धा आहे. ही गोष्ट या डान्सरची म्हणजेच गोविंदाची आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

जी प्रेक्षकांना आवडेल अशी निर्मात्यांना आशा आहे. या चित्रपटातील विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी हे त्रिकुट पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलं तरीही कल्ला करेल अशी आशा आहे. तर यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी फार प्रतीक्षा करण्याची गरज नाहीये. कारण येत्या १६ डिसेंबर २०२२ रोजी ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Tags: Bhumi PednekarDisney Plus HotstarGovinda Naam MeraInstagram Postkiara advaniOfficial PosterVicky Kaushal
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group