Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बहिणीसाठी वेड्या मुलाशी बांधून लग्नगाठ, फिरवली सुखी संसाराच्या स्वप्नांकडे पाठ’; ‘शुभविवाह’ लवकरच…

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 14, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shubhvivah
0
SHARES
154
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजनाचा खळखळता प्रवाह घेऊन स्टार प्रवाह एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या मालिकेचे नाव ‘शुभविवाह’ असे आहे. प्रेक्षकांची दुपार आणखी खास करण्यासाठी नव्या वर्षात १६ जानेवारी २०२२ पासून दुपारी २ वाजता हि नवी मालिका सुरु होते आहे. हि मालिका बहिणीच्या प्रेमापायी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीभोवती फिरते. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ल, मनोज कोल्हटकर, विजय पटवर्धन असे तगडे कलाकार आपल्या भेटीस येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या मालिकेविषयी बोलताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले कि, ‘शुभविवाह ही नाते संबंध जपणारी कथा आहे. आयुष्य आपल्या समोर नेहमी एक आव्हान घेऊन उभं रहातं. ते आव्हान हसतमुखाने सामोरं जाणाऱ्या भूमी या मुलीची ही कथा आहे. विवाह बंधन हे शुभं असतं, एकमेकांच्या विश्वासाचं असतं. या मालिकेत हीच वचनं, हेच संबंध कसे टिकवून ठेवायचे हा प्रवास पहायला मिळेल. आयुष्य सुंदर आहे, ते तसं पहाता आलं पाहिजे हे सांगणारी मालिका आहे शुभविवाह.’

तसेच या मालिकेतील भूमी या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री मधुरा देशपांडे म्हणाली कि, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होत आहे. भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. कारण भूमीसारखी इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. भूमीचे नवनवे पैलू मला दररोज उलगडत आहेत. आमची टीम खूप छान आहे. त्यामुळे शुभविवाहच्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’

Tags: Instagram PostKunjika KalvintMadhura DeshpandeShubhvivahstar pravahUpcoming Marathi SerialYashomaan Apte
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group