Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जगभरात श्रीरामाची मंदिरं अनेक, पण सेतू फक्त एक’; अक्षयच्या ‘रामसेतू’चा ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 11, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ramsetu
0
SHARES
5.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘रामसेतू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काही काळापूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा ‘रामसेतू’ हा चित्रपट चांगलाच अडचणीत आल्याचे समोर आले होते. अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘रामसेतू’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर ठिकठिकाहून बंदीची मागणी करण्यात आली होती. मात्र अनेक वादांच्या भोवऱ्यातून ‘रामसेतू’ हे वादळ बाहेर पडलंच आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर वादळासारखा धुमाकूळ घालतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अक्षयच्या चाहत्यांनी ‘रामसेतू’ चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुकता दर्शवली आहे. तर काहींनी या चित्रपटात काहीही रस नसल्याचे म्हटले आहे. पण अक्षयच्या या चित्रपटाचा ट्रेलर म्हणावा तसा प्रतिसाद मिळवत नाही हे स्पष्ट दिसत आहे. तरीही अक्षयच्या चाहत्यांचा उत्साह पाहता चित्रपटाचे भविष्य फारसे धोक्यात नसेल अशी आशा आहे. या ट्रेलरमध्ये अक्षयचा लूक नेहमीपेक्षा प्रचंड वेगळा आहे. जो प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतोय. शिवाय ज्या चित्रपट अक्षय कुमार आहे तो ऍक्शनपट नसेल तर काय मजा..? म्हणून हा चित्रपट जितका रंजन तितकाच ऍक्शनचा धमाका करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

रामसेतू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामसेतू पाडण्याचे कटकारस्थान सुरु असल्याचे दाखवले आहे. तर अक्षय आणि त्याची टीम रामसेतूच्या बचावासाठी लढते आहे. यामध्ये ७००० वर्ष जुन्या इतिहासाचा शोध घेतला जात आहे. ज्यामध्ये कितीतरी अडचणींचा सामना करताना अक्षय दिसेल.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

शिवाय यामध्ये खोल समुद्राच्या शोधात एक्सोसूट महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याचाही वापर राम सेतूमध्ये मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित गोष्टींचा मिलाप करून हा चित्रपट बनविलेला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसह, नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस अन्य मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: akshay kumarBollywood Upcoming MovieInstagram PostOfficial TrailerRamsetuViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group