Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिवाळी पाडव्यानिमित्त संतोष जुवेकरने घेतला खास उखाणा; कुणासाठी..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 27, 2022
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Santosh Juvekar
0
SHARES
350
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. त्याचा ‘३६ गुण’ हा सिनेमा येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त तो जोरदार प्रमोशन करताना दिसतो आहे. संतोष अद्याप अविवाहित आहे. त्यामुळे त्याच्याभोवती आजही तरुणींचा मोठा घोळका जमा होताना दिसतो. त्याला त्याची ‘ती’ कधी मिळणार हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडलेला असतो. पण यावेळी त्याने दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून चक्क उखाणा घेतला आहे. जो चांगला चर्चेत आला आहे. लग्न झालेलं नसतानाही उखाणा..? थोडं नवलंच आहे ना..? म्हणूनच पाहूया संतोषची खास व्हिडीओ पोस्ट.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

या व्हिडिओमध्ये संतोष आपल्या चाहत्यांशी मस्त गप्पा मारण्यात दंग झालेला दिसतो आहे. यात तो म्हणतोय कि, ‘हाय, हॅलो, नमस्कार.. कसे आहात सगळे..? दिवाळी एन्जॉय करताय ना.? गुड… हॅपी दिवाळी.. आज दिवाळी आणि दिवाळीचा शुभ पाडवा.. पाडवा म्हणजे नवरा बायकोचा खास सण. तर या निमित्त आज एक मस्त उखाणा घेतो. माझं लग्न नाही झालेलं अजून.. पण तरीही खास तुमच्यासाठी.
‘दिन दिन दिवाळी, आज दिवाळीचा शुभ पाडवा..
दिन दिन दिवाळी, आज दिवाळीचा शुभ पाडवा..
नाव घेतो रसिक मायबाप प्रेक्षकांचं
माझ्या ३६ गुण’ला हाऊसफुलचा बोर्ड दाखवा!’
असा भन्नाट उखाणा घेत संतोषने त्याच्या सिनेमाचं प्रमोशन केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

संतोष जुवेकरने हि पोस्ट त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. या व्हिडीओ पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘आज पाडव्याच्या निम्मिताने तुमच्यासाठी एक उखाणा घेतलाय मी आणि बनवला सुद्धा मीच आहे.. कारण आपले ३६गुण जुळलेत ना… शुभ दीपावली शुभ पाडवा आणि नूतनवर्षाच्या तुम्हां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!!! राम आणि सीते नंतर ३६ गुण जुळलेल्या या जोडीला आशीर्वाद देण्यासाठी नक्की या सिनेमागृहात. ‘३६ गुण’ ४ नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!

Tags: Diwali 2022Instagram Postmarathi actorSantosh Juvekarviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group