Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गोव्याच्या किनाऱ्यावर.. श्रेयाची खाद्य भ्रमंती; सोशल मीडियावर फोटो केले शेअर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 2, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Shreya Bugde
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून प्रकाश झोतात आलेली हास्य क्वीन अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या लॉन्ग विकेंडसाठी गेली आहे. त्यामुळे ती मस्त एन्जॉय करताना दिसतेय. त्यात श्रेया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे ती चाहत्यांसोबत आपल्या सफरीचे मस्त फोटो शेअर करताना दिसते आहे. दरम्यान गोव्यातील विविध ठिकाणी श्रेया फिरायला गेल्याचे या फोटोंमध्ये दिसून येत आहे. इतकेच नाही तर श्रेयाने या सफरीतील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

सोशल मीडियावर श्रेया चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे ती अनेकदा वेगवेगळ्या पर्यटन स्थळांच्या भेटीचे खास क्षण चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करताना दिसते. याहीवेळी श्रेयाने आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत गोव्याची सफर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

दरम्यानचे अनेक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. कधी गोव्याच्या निळ्याशार समुद्र किनाऱ्यावर ती फिरताना दिसली. तर कधी गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेताना दिसली. दरम्यान विविध आऊटफीटमधीलही फोटो तिने शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

गोव्याच्या ट्रीपवर गेलात आणि गोवन पदार्थांचा आस्वाद घेतला नाही तर काय मजा.. नाही का. म्हणून गोव्यामध्ये समुद्राशी मैत्री करत तिने मासे फ्राय, फिश करी, भात या गोव्याच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेल्या मत्स्य थाळीचा आनंद लुटलाय.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना श्रेया अतिशय आनंदात दिसली. यातील काही फोटोंमध्ये ती आपल्या पतीसोबतदेखील दिसते आहे. श्रेया फिरायला जाताना सोबत चाहत्यांनाही घेऊन गेली आहे असं हे फोटो पाहून वाटत. या फोटोवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत.

Tags: Instagram PostMarathi ActressShreya BugadeSocial Media PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group