Take a fresh look at your lifestyle.

49 वर्षांच्या ‘या’ बोल्ड अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट…

चंदेरी दुनिया । भारतात जन्मलेली सुपरमॉडेल, अ‍ॅक्ट्रेस, टीव्ही होस्ट पद्मा लक्ष्मी म्हणायला 49 वर्षांची आहे. पण बोल्डनेसच्या बाबतीत ती नव्या हिरोईन्सलाही मात देते. स्वत:चे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करणा-या पद्मा लक्ष्मीने आता स्वत:चा न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नव्या फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ माजली आहे.

18 व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात करणारी पद्मा लक्ष्मी 2018 मध्ये अशाच एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. या फोटोशूटमध्ये तिने पिज्जा खाताना पोज दिली होती.

https://www.instagram.com/p/B6oNttqhcb0/?utm_source=ig_web_copy_link

स्पेनमध्ये कॅफेत बसलेली असताना एका मॉडेलिंग एजंटची तिच्याकडे नजर गेली आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. विशेष म्हणजे पॅरिस, मिलान आणि न्यू यॉर्क या तीन महत्वाच्या शहरांमध्ये मॉडेलिंग करणारी पद्मालक्ष्मी ही एकमेव भारतीय मॉडेल आहे.

//www.instagram.com/embed.js

2003मध्ये प्रदर्शित ‘बूम’ या सिनेमात पद्मा लक्ष्मी कतरिना कैफसोबत दिसली होती. पण मॉडेलिंगमध्ये जागतिक स्तरावर कीर्ती मिळवलेल्या पद्मालक्ष्मीला अभिनय क्षेत्रात टीकाव लागला नाही. ‘बूम’ आपटला आणि हा सिनेमा आपटल्यानंतर अमेरिकेला परत जाऊन पद्मालक्ष्मीने टीव्ही शोवर लक्ष केंद्रीत केले.

//www.instagram.com/embed.js


पद्मालक्ष्मी ही पाककलेतही तज्ज्ञ आहे. तिने आतापर्यंत पाककलेवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिवाय ‘पद्माज पासपोर्ट’ आणि ‘प्लॅनेट फूड’ हे दोन अमेरिकी टीव्हीवरचे फूड शोचे होस्ट केले आहेत.


View this post on Instagram

🤍 (📷: @priscillabenedetti) #bw

A post shared by Padma Lakshmi (@padmalakshmi) on Dec 28, 2019 at 11:46am PST

//www.instagram.com/embed.js

प्रसिद्ध लेखिका अशीही तिची ओळख आहे. 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला. त्यावेळी रश्दी 51 वर्षांचे होते तर लक्ष्मी केवळ 28 वर्षांची होती. पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाहीत. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.