पुजा हेगडेचा हा फोटो होतोय व्हायरल!

मुंबई | अभिनेत्री पूजा हेगडे दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पूजाने दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या 'मोहंजदडो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती हृतिक रोशनसह मुख्य भूमिकेत झळकली होती. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी जादू केली नाही. परंतु पूजाचा दाक्षिणात्य चित्रपट 'महर्षीने'ने अनेकांच्या मनावर राज्य केले. या चित्रपटातून पूजा खऱ्या … Continue reading पुजा हेगडेचा हा फोटो होतोय व्हायरल!

विकी कौशल करतोय मालविका मोहन ला डेट?

मुंबई | 'हाऊज द जोश' म्हणत देशातील प्रत्येकाच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता विकी कौशल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'नंतर बॉलिवूडमधील एक आवडता अभिनेता बनला आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर खूप कमी काळात विकीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यातच सध्या त्याच्या फीमेल फॅन फॉलोइंगमध्ये पण चांगलीच वाढ झालेली आहे. काही काळापूर्वी विकी अभिनेत्री … Continue reading विकी कौशल करतोय मालविका मोहन ला डेट?

‘सेक्ससाठी नकार दिला म्हणून मला चित्रपटातून बाहेर काढले – मल्लिका शेरावत

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मल्लिकाने म्हटले आहे की, सेक्ससाठी नकार दिल्यामुळे अनेक चित्रपटातून तिला बाहेर काढण्यात आले आहे. मल्लिकाने #METOO संदर्भात पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. मल्लिकाने म्हटले आहे की, सह कलाकारासोबत सेक्स करण्यास नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत होणाऱ्या अशा घटनांना रोखण्यासाठी #METOO … Continue reading ‘सेक्ससाठी नकार दिला म्हणून मला चित्रपटातून बाहेर काढले – मल्लिका शेरावत

सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

मुंबई सिने सृष्टीवर आपल्या अमिट अभिनायाची छाप आसलेला अभिनेता म्हणजे सलमान खान. त्याच्या तगड्या बॉडीच्या अनेक मुली आणि महिला दिवाण्या आहेत. तर त्याच्या अभिनयाचे लाखो करोडो चाहते आहेत. मात्र सलमान खानच्या आयुष्यात एका प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. तो प्रश्न म्हणजे सलमान खान लग्न कधी करणार? सलमान लग्न कधी करणार या प्रश्नाचे उत्तर मिळत नसले … Continue reading सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

‘या’ चित्रपटामध्ये सनी लियोनीचं ‘कडक’ आइटम सॉन्ग !

मुंबई | अर्जुन पटियाला' चित्रपटाचा ट्रेलरमध्ये सांगितले होते की, यामध्ये एक मैनडेटरी आइटम सॉन्गही आहे. त्या दरम्यान गाण्यामध्ये अभिनेत्री सनी लिओनीची एक झलक पहायला मिळाली होती. यामध्ये दिलजीत दोसांझ, वरुण शर्मा आणि सनी लिओनी दिसत आहे. हे गाणे सिंगर गुरु रंधावाने गायले आहे. यामध्ये सनीचे किलर मूव्स पहायला मिळत आहे. कृतिने हे गाणे इन्स्टाग्रामवर शेअर … Continue reading ‘या’ चित्रपटामध्ये सनी लियोनीचं ‘कडक’ आइटम सॉन्ग !

पूनम पांडेनं ‘तो’ बोल्ड फोटो शेअर करून केलं टीम इंडियाला दिलेलं ‘वचन’ पुर्ण

मुंबई | बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे काही दिवसांपूर्वीच आपल्या एमएमसमुळे चर्चेत आली होती. तिचे बोल्ड व्हिडीओज नेहमीच सोशलवर धुमाकूळ घालत असतात. इंस्टाग्रामवर आपला बोल्डनेस दाखवण्याची एकही संधी न सोडणाऱ्या पूनमने नुकतंच असं काही केलं काही की, सोशलवर गोंधळ उडाला आहे. तिने टीम इंडियाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. पूनमने आपल्या … Continue reading पूनम पांडेनं ‘तो’ बोल्ड फोटो शेअर करून केलं टीम इंडियाला दिलेलं ‘वचन’ पुर्ण

कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरबाबत अनन्या पांडेचं ‘मोठं’ वक्तव्य !

मुंबई | स्टुडेंट ऑफ द इयर 2 या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या अनन्या पांडेला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. तुम्हाला माहीत आहे का की, अनन्या पांडेदेखील तिचा सिनेमा 'पती, पत्नी और वो' ला घेऊन सुपरएक्साईडेट आहे. लवकरच तिचे चाहते तिला दुसऱ्या सिनेमात पाहू शकतात. याशिवाय तिच्या एक्साईटमेंटचे आणखीही एक कारण आहे. ज्याबाबत … Continue reading कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरबाबत अनन्या पांडेचं ‘मोठं’ वक्तव्य !

स्वरा भास्करने केला या लेखकासोबत ब्रेकअप

मुंबई | वादग्रस्त टि्वट करून नेहमी चर्चेत राहण्यासाठी धडपडणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे प्रेमाचे सूर बिघडले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून स्वरा लेखक हिंमाशु शर्मा याच्याबरोबर डेटींग करत होती. पण आता दोघांचे पटेनासे झाल्याने त्यांनी सामजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वरा आणि हिंमाशु यांनी तनु विथ मनु ,रांजना, आणि नील बट्टे सन्नाटा या तीन चित्रपटांसाठी … Continue reading स्वरा भास्करने केला या लेखकासोबत ब्रेकअप

मराठमोळ्या ‘त्रिज्याचा’ विस्तार जगभर पसरतोय

पुणे | एखादा ध्येय वेडा तरून काय करु शकतो याचे उदाहरण पहायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रातील अक्षय इंडिकर या तरुणाकडे आपण पाहू शकतो. FTII मधून शिक्षण घेतलेल्या अक्षयने सिनेमा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू पाहतोय. डोह, उदाहरणार्थ नेमाडे अशा यशस्वी प्रयत्ना नंतर त्याने ‘त्रिज्याची’ मोठी झेप घेतली आहे.चीनमधील २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये … Continue reading मराठमोळ्या ‘त्रिज्याचा’ विस्तार जगभर पसरतोय

आर्टिकल १५ च्या विरोधात ब्राम्हण समाजाने दाखल केली याचिका

मुंबई | भारतीय ब्राम्हण समाज (बीएसओआय) बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना याचा अभिनय असलेल्या ‘आर्टिकल १५’ चित्रपटाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल. २८ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर लगेच भारतीय ब्राम्हण समाजाने सिनेमाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल झाले. तथापि, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या सुट्या खंडपीठाने या प्रकरणाची तात्काळ माहिती ऐकण्यास नकार दिला. हे … Continue reading आर्टिकल १५ च्या विरोधात ब्राम्हण समाजाने दाखल केली याचिका