Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड स्टार्सचे पाकिस्तानी सैन्य, ISI शी साटलोट; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

tdadmin by tdadmin
July 23, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | भाजपचे उपाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार बैजयंत जे पांडा यांनी एक खळबळजनक दावा केल्यामुळे संपुर्ण बॉलिवूड हादरले आहे. “बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हे पाकिस्तानी नागरिक आणि जम्मू-काश्मिरमध्ये हिंसा भडकविणाऱ्या अनिवासी भारतीयांशी संबंध ठेवून असल्याचा आरोप पांडा यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाकारांचे एकापाठोपाठ निधन, नेपोटिझमवरुन चाललेला वाद, अनेकांना कोरोनाची लागण यामुळे बॉलिवूडमध्ये तणाव आहे. त्यातच आता पांडा यांच्या वक्तव्यामुळे आणखी एक वाद उभा राहण्याची शक्यता आहे

बैजयंत जे पांडा यांनी आपल्या ट्विटरवर याबद्दल वाच्यता केली आहे. ते म्हणाले की, “अनेक बॉलिवूड स्टार्सचे पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना (ISI)शी संबंध आहेत. तसेच पाकिस्तानी व्यक्तींशी बॉलिवूडच्या काही लोकांचे व्यावसायिक संबंधही आहेत. या संबंधाची खात्री देखील करता येऊ शकते. आता बॉलिवूडमधील देशभक्त लोकांनी अशा लोकांना वेळीच ओळखुन त्यांच्यापासून दूर राहावे.”

पांडा यांच्या ट्विटरखाली अनेक लोकांनी कमेंट्स करुन अशा बॉलिवूड स्टार्सची नावे जाहीर करा, अशी मागणी केली आहे. काहींनी तर तथाकथिक पाकिस्तानशी संबंध असलेल्या काही व्यक्तींचे बॉलिवूड स्टार्ससोबत असलेले फोटो ट्विटरवर पोस्ट करायला सुरुवात केली. मात्र या फोटोंची खातरजमा होऊ शकलेली नाही. बॉलिवूडने मात्र या ट्विटची दखल घेतली असून सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

Tags: Baijayant PandaBJPBollywoodCelebritypakistanTraitors
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group