Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

परिणीती आणि राघव चड्ढा ‘या’ महिन्यात बांधणार लग्नगाठ..?; नव्या चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 21, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Raghav_Pari
0
SHARES
81
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या बऱ्याच कालावधीत सिनेमात दिसली नसली तरीही सोशल मीडियावर भारी चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकेच काय तर ते लवकरच एकमकांसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्यांनाही जोर आला होता. अशातच अलीकडे परिणीतीच्या बोटात अंगठी पाहून त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचे म्हटले जात असताना आता त्यांच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गेल्या कित्येक महिन्यांपासून परिणीती आणि राघव यांच्या रिलेशनशिपबाबत नुसत्या चर्चा चर्चा सुरु होत्या. यानंतर अनेकदा परिणीती आणि राघव चड्ढा यांना विविध ठिकाणी एकत्र स्पॉटही केलं गेलं. इतकंच काय तर परिणीतीच्या हातात अंगठी दिसल्याने त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनी भारीच जोर धरला. अशातच आता परिणीती आणि राघव यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाबाबत मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. चालू चर्चांदरम्यान त्यांचे कुटुंबीय लग्नाची बोलणी करत असल्याचे बोलले जात होते. अखेर आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं पक्क लग्न ठरलं आहे. दोन्ही कुटुंबीयांची लग्नाबाबत बोलणी करून झाली आहे आणि या वृत्तानुसार, परिणीती- राघव चड्ढा यांचा साखरपुडा गुपचूप पद्धतीने उरकला आहे. सध्या राघव आणि परिणीती आपापली महत्वाची कामे संपवताना दिसत आहेत. कारण येत्या चार महिन्यात परिणीती आणि राघव विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अद्याप लग्नाच्या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती परिणीती किंवा राघव चड्ढाकडून मिळालेली नाही. पण येत्या ऑक्टोबर २०२३ मध्ये ते लग्नाचा विचार करत आहेत असे त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून समजले आहे .

Tags: Bollywood ActressInstagram PostPariniti ChopraRelationshipWedding Vibes
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group