Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘..शाहरुख में पूरा हिंदुस्तान..! SRKच्या समर्थनार्थ चाहत्याने लिहिलेली कविता सोशल मीडियावर चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अर्थात SRK सुपरस्टार शाहरूख खान याचा एकुलता एक मुलगा आर्यन खान सध्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी NCB च्या कोठडीत आहे. आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकल्यामुळे शाहरूखला आर्थिक आणि तितकंच मानसिक अस्थैर्य सहन करावं लागत आहे. नुकताच त्याचा मोठ्या ब्रॅण्डसोबतचा आर्थिक व्यवहार तुटल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. एकीकडे त्याची प्रतिमा इतकी मालिन होऊ लागली आहे कि आता कितीतरी अन्य ब्रॅंड्सदेखील शाहरुखपासून अंतर ठेवत आहेत. इतके असले तरीही शाहरुखचे सच्चे चाहते मात्र त्याच्याच समर्थनार्थ असल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांचा या कठिण काळात शाहरूखला भरभरून पाठिंबा मिळत आहेच. यासह सोशल मीडियावर त्याचे चाहते आपापल्या परीने त्याची बाजू सावरत आहेत. आता कवी अखिल कात्याल याने शाहरूखसाठी एक खास कविता लिहिली आहे. ही कविता त्याने शाहरूखच्या समर्थनार्थ लिहिली असून सोशल मीडियावर या कवितेचं शेअरिंग जवळ जवळ अडीज हजाराहून ऐहिक लोकांनी केलं आहे. त्यामुळे या कवितेला एक विशेष दर्जाचं मिळाला आहे.

https://twitter.com/AkhilKatyal/status/1447459309349007361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1447459309349007361%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fbollywood%2Fshahrukh-khan-poetry-viral-internet-what-reason-behind-a583

या शिवाय बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी या कवितेवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर हे लोक हि कविता शेअरसुद्धा करत आहेत. अखिलने या कवितेत शाहरूखच्या वेगवेगळ्या भूमिकांचा उल्लेख करीत रचना केली आहे. शाहरुखने जवळपास सर्व धर्माच्या भूमिका साकारल्या आहेत, म्हणून कवी म्हणतो,

वो कभी राहुल है, कभी राज
कभी चार्ली तो कभी मैक्स
सुरिंद्र भी वो, हैरी भी
वो देवदास भी और वीर भी
राम, मोहन, कबीर भी
वो अमर है, समर है
रिजवान, रईस, जहांगीर भी
शायद इसलिए कुछ लोगों के हलक में फंसता है।
कि एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है।

Tags: Akhil KatyalAryan KhanFans SupportMumbai Cruise Drugs CaseShahrukh Khansocial mediatwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group