Take a fresh look at your lifestyle.

पूनम पांडे रात्री ‘हे’ काम करताना सापडली; मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई । मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. पूनम नेहमीच तिच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या दैनंदिन कामांविषयी सांगत असते. आत्ता पर्यंत अनेकदा तिने असे काही फोटोशूट केले आहे कि ती बातम्यांमध्ये आली आहे. रविवारी रात्री उशिरा पूनम मुंबईतील मरिन ड्राइव्हवर कार चालवत असताना दिसली. यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्यावर लोकडाऊनचे उल्लंघन केल्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अटक करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. मुंबई शहरात तर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशात मॉडेल पूनम पांडे लॉकडाऊनचे उल्लंघन करून मारिन ड्राइव्हवर कर चालवत असताना मुंबई पोलिसांनी सापडली आहे. मुंबई पोलिसांनी पुनांची महागडी कार देखील जप्त केली असून पूनम वर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पूनम चर्चेत होती. पांडे यांच्या म्हणण्यानुसार, करार संपल्यानंतरही कुंद्रा आणि त्याचे सहकारी तिच्या अॅपवर वैशिष्ट्यीकृत सामग्री वापरत होते. तथापि, राज म्हणाले होते की आपण डिसेंबर २०१९ मध्ये अॅपचे व्यवस्थापन करणारी कंपनी सोडली.

https://www.instagram.com/p/B_sorqwJeFQ/?utm_source=ig_web_copy_link

View this post on Instagram

What’s cooking?

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

https://www.instagram.com/p/B-AD7aUpmCa/?utm_source=ig_web_copy_link