Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हार्ट अ‍ॅटॅकमुळे ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन

tdadmin by tdadmin
June 19, 2020
in गरम मसाला, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक केआर सच्चिदानंदन यांचेहार्ट अ‍ॅटॅकमुळे गुरुवारी निधन झाले आहे. ते ४८ वर्षांचे होते. त्यामुळे दाक्षिण भारतीय चित्रपसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये केआर सच्चिदानंदन हे सैची या टोपण नावाने ओळखले जायचे. ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिलेली होती.

टाइम्स नाउने दिलेल्या एका बातमीनुसार सच्चिदानंद यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना १६ जून रोजी केरळ येथील त्रिसूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते आयसीयूमध्येच होते. मात्र गुरुवारी रात्री त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सच्चिदानंदन यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

२००७ मध्ये केआर सच्चिदानंदन यांनी चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरला सुरुवात केल्याचे म्हटले जाते. सुरुवातीला त्यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केले होते. अभिनेता पृथ्वी सुकुमारनसोबत त्यांनी ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती.


View this post on Instagram

 

RIP Sachi etta ! Feels like we met just the other day while Varane Avashyamund and Ayyapanum Koshyiyum dubs were going on simultaneously at the same studio. Your innings as a director made you a force to reckon with. I was such a fan of your work. Each film better than the other. A huge huge loss to our industry. Condolences and prayers to all those who loved you and knew you. 💔

A post shared by Dulquer Salmaan (@dqsalmaan) on Jun 18, 2020 at 10:38am PDT

 

Tags: BollywoodBollywood Actressbollywood celibretyBollywood GossipsBollywood MoviesBollywood Newsbollywoodactordeathdeath newsinstagramnewnew movie bollywoodnewfilmsocialsocial mediasouth actorsouth directorTollywoodviral momentsViral Photoअय्यपनम कोशियुमकेआर सच्चिदानंदनदक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसोशल मीडिया
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group