Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मी कुटून राहिले ‘माझ्या नवऱ्याची बायको’; लोकप्रिय मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 13, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazya Navryachi Bayko
0
SHARES
456
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. या मालिकेने प्रेक्षकांना असलं वेड लावलं कि मालिकेतील गुरुनाथ, राधिका आणि शनाया त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाले होते. हि मालिका २२ ऑगस्ट २०१६ रोजी सुरु झाली होती. एक दोन नव्हे तर तब्बल ४ ते ५ वर्ष या मालिकेने गाजवली आणि त्यानंतर हि मालिका संपली. टीआरपीच्या रेसमध्ये तर या मालिकेने अव्वल नंबर सोडलाच नाही. अशी हि मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@mazya_navryachi_bayko)

झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि आता पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. येत्या २७ मार्च २०२३ पासून आठवड्याचे सहा वार म्हणजे सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता हि मालिका पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे. हि पात्रे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे प्रेक्षकांमाद्येही आनंदाचे वातावरण आहे. या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकरसह अभिनेत्री अनिता दाते, रसिका सुनिल धबडगावकर मुख्य भूमीकेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@mazya_navryachi_bayko)

गुरु, राधिका आणि शनाया या त्रिकुटाने मालिकेचा दर्जा वाढवला. मालिकेतील शनाया निगेटिव्ह पात्र असूनही प्रेक्षकांनी पसंत केले. हि मालिका एक कौटुंबिक मालिका असून गुरुनाथ, राधिका आणि शनाया या तीन पात्रांभोवती फिरते. मालिकेच्या कथानकात राधिका आणि गुरुनाथ या नवरा बायकोमध्ये शनायाची एंट्री होते आणि मग सगळं काही विस्कटू लागत. वाऱ्यावर उधळलेला संसार पूर्ववत करण्यासाठी राधिका जीवाचं पाणी करते. आता कोण कोणावर वरचढ ठरणार..? कोण कोणाची जिरवणार.? हे पाहायला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ जरूर पहा.

Tags: Abhijeet KhandkekarAnita DateInstagram PostMazya Navryachi BaykoRasika SunilViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group