Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्राजक्ताचे पुन्हा एकदा दणक्यात 108 सूर्यनमस्कार; चाहत्यांनीही केला योगा डे साजरा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या फिट आणि फाईन तब्येतीसाठी योग्य साधनेचा नियमित अभ्यास करताना दिसतात. इतकेच काय तर आपल्या चाहत्यांनाही नियमित योग आणि फिटनेस फंडा करण्याचं सल्ले देत असतात. पण नुसते सल्ले काय द्यायचे ..? प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्यांच्यासोबत बोला त्यांना उदाहरण द्या हे प्राजक्ताने करून दाखवलंय. होय. योगा दिनाआधी तिने १०८ सूर्य नमस्कार घालत चाहत्यांना योगा दिनाला सूर्यनमस्कार घालण्याचे चॅलेंज दिले होते. यानंतर २१जून रोजी तिने पुन्हा एकदा लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत योगा डे साजरा केलाय.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

२१ जून रोजी योगा डे निमित्त प्राजक्ता माळीने पुन्हा एकदा १०८ सूर्य नमस्कार घातले आहेत. विशेष म्हणजे याचा खास व्हिडिओ तीने शेयर केलाय सनी सोबत एक खास कॅप्शन लिहिलं आहे. आधीच दोन दिवसांपूर्वीच तिने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने चक्क १०८ सूर्य नमस्कार न थांबता घातले होते.

https://www.instagram.com/p/CfCPC6qvYek/?utm_source=ig_web_copy_link

‘१०८ सूर्यनमस्कार.. (जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन २१ ला असतो.) कदाचित २१ ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर … काय म्हणता, करणार का? (जमेल तितके करा…) असे चॅलेंज तिने चाहत्यांना दिले होते. आता तिने स्वतःचा शब्द पाळला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

तीने २१ जून रोजी योगा दिनाच्या निमित्ताने लाईव्ह येत चाहत्यांसोबत न थांबता १०८ सूर्य नमस्कार घातले आहेत. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी नुसता प्रेमाचा वर्षाव केला नाही तर स्वतःही सूर्य नमस्कार घातले आहेत. प्राजक्ताने एक भन्नाट कॅप्शनदेशील या व्हिडिओला दिले आहे. लिहिलंय कि, ‘पुन्हा एकदा १०८ सूर्यनमस्कार… तुमच्या प्रतिसादामुळे आम्ही पण inspire होत असतो. खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा. (व्यायाम करून साजरा करा.. { ज्यांनी सूर्यनमस्कार घातले नाहीत त्यांना म्हणतेय}’ असे कॅपशन देत तिने ज्यांनी योगा केला नाही त्यांना टोमणा लगावला आहे. तिच्या चाहत्यांनी कुणी ५० तर कुणी ६० तर कुणी ७० सूर्यनमस्कार घातले आहेत.

Tags: Instagram PostMarathi ActressPrajakkta MaliViral VideoYoga Day
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group