Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वाळवी’ एक अप्रतिम र ”हास्य”पट…!; प्रसाद ओकची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 12, 2023
in Hot News, Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
106
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| उद्यापासून संपूर्ण राज्यात वाळवी लागणार आहे. होय होय. वाळवी. सुबोध भावे, अनिता दाते, स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे अभिनित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘ वाळवी ‘ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले आणि यावेळी अनेक कलाकार उपस्थित होते. दरम्यान प्रसाद ओक देखील उपस्थित होता आणि आता त्याने या चित्रपटाचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

अभिनेता प्रसाद ओकने या पोस्ट सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वाळवी” एक अप्रतिम र हास्य “पट…!!! मधुगंधा आणि परेशची जगावेगळी कल्पनाशक्ती आहे आणि परेश चा HUMOUR हा कल्पनाशक्ती पलीकडचा आहे. आणि हेच या चित्रपटात ठायी ठायी दिसून येतं. उत्तम विषय, उत्तम पटकथा, धमाकेदार संवाद, लाजवाब दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांचा अफलातून अभिनय’.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

पुढे लिहिलंय, ‘सुबोधनी कमाल काम केलंय, शिवानी अनिता, नम्रता यांनी फारच धमाल केलीय, आणि स्वप्नील जोशी तर लाजवाब…!!! सुबोध आणि स्वप्नील ला खरोखरच वेगळ्या रूपात दाखवण्यात परेश 10000% यशस्वी झालाय असं मला तरी वाटतं. खरोखरच या पठडीपेक्षा वेगळ्या चित्रपटाला पाठबळ दिल्याबद्दल @zeestudiosmarathi चे मनःपूर्वक आभार मानायला हवेत. हा चित्रपट उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. जरूर जरूर जरूर बघाच…!!!’.

Tags: Anita DateInstagram PostPrasad Oaksubodh bhaveVaalviviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group