Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुम्ही कितीही शिकलेले असाल.. सगळं शिक्षण पाण्यात’; प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prasad Oak
0
SHARES
130
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद प्रसाद सोशल माकडियावर प्रचंड सक्रिय असतो. फक्त तोच नव्हे तर त्याची पत्नी मंजिरी ओकसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असते. प्रसाद आणि मंजिरीची जोडी सोशल मीडिया आणि सिने विश्वात बहुचर्चित जोड्यांपैकी एक आहे. त्यांची केमिस्ट्री त्यांना लोकांच्या मनात नेहमीच जागा मिळवून देत असते. त्यात हे दोघेही सोशल मीडियावर अनेकदा विविध व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. आता असाच एक व्हिडीओ शेअर करत प्रसाद म्हणतोय कि, ‘सगळ्या डिग्र्या.. सगळं शिक्षण पाण्यात..’. असं का म्हणतोय प्रसाद हे लगेच जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. ज्यामध्ये प्रसादने सेल्फी कॅमेऱ्याने शूटिंग केले आहे. या व्हिडिओमध्ये प्रसाद ओक म्हणतोय कि, ‘तुम्ही कितीही शिकलेले असाल.. चौथीत स्कॉलरशीप, सातवीत स्कॉलरशीप.. दहावीत बोर्डात.. बारावीत बोर्डात.. डिस्टिंक्शन.. अमुक ढमुक.. डिग्र्या, बिगऱ्या.. पण तरीही जेव्हा ते एक वाक्य कानावर पडतं ना (आतून मंजिरीचा आवाज येतो. ती म्हणते – ‘तुला ना कशातलं काही कळत नाही’). पुढे प्रसाद चेहरा खराब करत म्हणतो, ‘सगळ्या डिग्र्या…सगळं शिक्षण पाण्यात…’

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर प्रसादच्या अनेक चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओत प्रसादने बायका आपल्या नवऱ्यांना कसं कमी लेखतात आणि नवरे किती बिचारे असतात हे पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात प्रसादने त्रासलेले नवरे संघटना सुरु करायचा विचार केला तर काही वावगे ठरणार नाही. मस्करीचा भाग सोडता प्रसादचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. एका नेटकऱ्याने यावर कमेंट केली आहे कि, ‘भांडणं: एक रील, आशी short film करू शकता तुम्ही..’ आणखी एकाने लिहलंय कि, ‘डिग्री वाचवायची असेल तर लग्न न केलेलं बरं हो.. वाचलो’ अन्य एकाने लिहिलंय, ‘भयंकर अपमान तुमच्या डोळ्यात दिसला’.

Tags: Instagram PostManjiri Oakmarathi actorPrasad OakViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group