Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

किती पैसे खाल्ले या ट्विटसाठी?; आर्यन खानच्या जामीनासाठी प्रार्थना करणाऱ्या राम कदमांवर जनतेचा कोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 20, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर दोनदा त्याच्या जमीन याचिकेबाबत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अखेर आज त्याच्या जामिनावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून आर्यनच्या जामिनासाठी चक्क प्रार्थना केली आहे. त्यांचे ट्विट पाहिल्यानंतर स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणारे तुम्ही कुठे आणि काय बोलावं इतकं कळत नाही का? अशी टिकास्त्र लोकांनी केली आहेत.

प्रार्थना आहे की आज #आर्यनखान ला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे ही लढाई कोणा एक व्यक्ति विशेषच्या विरोधातील लड़ाई नाहीं अखंड मानव जातीची #ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती #महाराष्ट्रसरकार निदान ह्या खतरनाक ड्रग्स प्रकरणात

— Ram Kadam (@ramkadam) October 20, 2021

या ट्विटमध्ये राम कदम म्हणाले की,'(१) प्रार्थना आहे की आज #आर्यनखानला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एक व्यक्ति विशेषच्या विरोधातील लड़ाई नाहीं अखंड मानव जातीची #ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती #महाराष्ट्रसरकार निदान ह्या खतरनाक

(२) ड्रग्स प्रकरणात महाराष्ट्र सरकार ड्रग माफियांच्या विरोधात उभे राहील अशी अपेक्षा होती, पण खेळ त्यांच्यावरच उलटला. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही आगामी निवडणुकीसाठी या प्रकरणाचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरातील तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रगच्या विरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र येऊ शकतात का?

आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब,नेता,अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़.भविष्यात #आर्यन ने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामी चे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्स पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर

— Ram Kadam (@ramkadam) October 20, 2021

(३)बरं, बदललेल्या भारताचा संदेश नक्कीच गेला आहे की कायद्यापुढे कोणी श्रीमंत, गरीब, नेता, अभिनेता नाही, सर्व समान आहेत. आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब,नेता,अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करुन युवकांना ड्रग्स पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करावे, असंही राम कदम म्हणाले.

ड्रगिस्ट ला शुभेछ्या देता, किती खाली पडणार तुम्ही? त्याना शिक्ष्या झाल्याशिवाय एक उदाहरण लोकांपुढे उभे राहु शकत नाही। सगल्याणा कलायला पाहिजे ही कायदयापुढे कुणीही मोठा नाही।

— Mahesh D. (@MaheshMD1972) October 20, 2021

या सर्व प्रकारादरम्यान राम कदम यांनी आपले मत तर मांडले पण त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून पाहणारे लोक आता पेटून उठले आहेत. या ट्वीट्सवर लोकांनी अशी टीकास्त्र वापरली आहेत का बस्स. एकाने लिहिले कि, सर आर्यन खान तुमचा कोण आहे. मग आता पर्यंत सर्व पकडले गेले. त्याच्या साठी पण प्रार्थना करा. एका साठी प्रार्थना आणि बाकीसाठी पण प्रार्थना करा.

हे काम संविधान आणि कायद्याने होतं आहे… तुम्ही आज त्याच्यासाठी 'प्रार्थना ' करून आम्हांला तुमची बाजू कुठली हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद….

— राजेंद्र अनंत गांगण (@rajengangan) October 20, 2021

तर अन्य एकाने लिहिले तुमची ही प्रार्थना आम्ही जनतेने मान्य केली असती जर अशी प्रार्थना एका सामान्य व्यक्तिसाठी केली असती। का ते मनुष्य नसतात? फ़क़त फर्क असतो पैष्याचा। किती मिळाले तुला अशी ट्वीट करण्यासाठी? सगळे राजकारणी … माफ करा, सकाळी सकाळी नाको देवाचे नाव। पण तुमही समजकारण सोडून सगळे करता. आणखी एकाने लिहिले कि, NCP आणी तुमचात काय फरक राहिला?

https://twitter.com/SunilRPalkar/status/1450698928949579784

खूप दुर्दैव आहे देशाच की देशा मधे असे नेते आहेत. तर अन्य एकाने संताप व्यक्त करत लिहिलं कि, NCP आणी तुमचात काय फरक राहिला? खूप दुर्दैव आहे देशाच की देशा मधे असे नेते आहेत.

Tags: Aryan KhanBJPHearing On Bail AppealMumbai Cruise Drugs CaseRam KadamShahrukh KhanTrollingtwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group