Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘रानटी’ काही असतात, काही बनतात! पुनीत बालन यांच्या नव्या सिनेमाची घोषणा; शीर्षकाने वेधलं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 24, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Raanti
0
SHARES
218
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट निर्माते आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सोशल मीडियावर क्लॅपचा फोटो शेअर करीत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रानटी’असे या चित्रपटाचे नाव असून समित कक्कड हे त्याचे दिग्दर्शन करत आहेत. मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुनीत बालन स्टुडिओजच्या माध्यमातून पुनीत बालन यांनी केलेल्या गुड शॉट, द हिंदू बॉय ह्या प्रामुख्याने काश्मीरमधील वास्तव्यावर बोट ठेवण्याऱ्या शॉट फ्लिमला जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच आशेची रोषणाई, पुनरागमनायच या शॉट फ्लिम आणि प्रामुख्याने काश्मिरी कलावंताचा सहभाग असलेल्या ‘अमन का आशियाना’ हा अल्बमला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचा ‘जग्गु आणि ज्युलिएट’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by PUNIT BALAN (@punitbalan)

या सर्व चित्रपट आणि शॉर्टफ्लिमच्या मालिकेत आता पुनीत बालन यांनी ‘रानटी’ नवा चित्रपट हाती घेतला आहे. ‘रानटी’ या टायटलसोबत दिलेली ‘काही असतात, काही बनतात’ ही टॅग लाइन रसिकांची उत्सुकता वाढवणारी आहे. बालन यांनी ‘रानटी’चा क्लॅप बोर्ड शेअर केला असला तरी यात नक्की रानटी’ कोण बनलं आहे हे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. लवकरच त्यावरूनही पडदा उठेल. पण तोपर्यंत तरी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाणार आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिगदर्शन करीत असलेल्या समित कक्कड यांनी मराठी सोबतच हिंदीतही दर्जेदार चित्रपट आणि वेब सिरीज बनविल्या आहेत. 36 गुण या वेगळ्या वाटेवरच्या मराठी लव्ह स्टोरीनंतर क्राईम विश्वासावर फोकस टाकणारी त्यांची ‘धारावी बॅंक’ ही वेब सिरीज डिझिटल विश्वात चांगलीच लोकप्रिय ठरली. धारावी बॅंकनंतर आता कक्कड काय करणार याची उत्सुकता होती सर्वांनी होती. मात्र, त्यानेही रानटी’चा क्लॅप बोर्ड शेअर करीत आगामी चित्रपटाची दिशा स्पष्ट केली आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी एस. श्रीराम करत आहेत.

Tags: Instagram PostPunit BalanUpcoming Marathi Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group