Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शिवरायांच्या भूमिकेला मुकला ‘हा’ अभिनेता; स्क्रीन टेस्टचा फोटो झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
537
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात ऐतिहासिक चित्रपटांची जणू लाट उसळली आहे. एका मागे एक ऐतिहासिक चित्रपट येऊ लागले आलेत. अलीकडेच महेश मांजरेकर यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली. याआधी त्यांनी चित्रपटाचा एक छोटासा मात्र लक्षवेधी टिझर रिलीज केला होता. जो प्रचंड चर्चेत राहिला. यानंतर आता लॉन्च सोहळा चर्चेत राहिला आहे. कारण चित्रपटातील मुख्य भूमिकांवरीन पडदे उघड करण्यात आले आहेत. ज्यामुळे अक्षय कुमार ट्रेण्डिंगमध्ये आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

याचे कारण असे कि, चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे. अक्षयच्या अनेक चाहत्यांना त्याला मिळालेल्या संधीचे कौतुक आणि अभिमान वाटत आहे. तर दुसरीकडे अनेकांना या भूमिकेसाठी तो योग्य नाही असे वाटत आहे. अशातच अभिनेता आर माधवन याचाही शिवरायांच्या भूमिकेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण या भूमिकेसाठी मॅडीनेदेखील स्क्रीन दिली होती असे समजत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या रॉकेट्री सिनेमाला मोठं यश लाभलं होत. तेव्हा तो चर्चेत राहिला होता आणि आता त्याच्या व्हायरल होणाऱ्या शिवरायांच्या भूमिकेतील फोटोमुळे तो चर्चेत आलाय.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

मॅडीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी स्क्रिन टेस्ट दिली होती हे आता अगदीच उघडपणे समोर आले आहे. अनेकांना याविषयी माहितदेखील नव्हते. माधवनने सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्याला आजवर न साकारता आलेल्या भूमिकांच्या काही लूक टेस्टचे फोटो शेअर केले होते. या पोस्टमध्ये त्यानं दिलेल्या लूक टेस्ट आणि न मिळालेल्या भूमिकांविषयी तो व्यक्त झाला होता. तीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ज्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आगामी काळात मॅडीला शिवरायांच्या भूमिकेत पहायला आवडेल असे म्हटले आहे.

Tags: bollywood actorInstagram PostR. MadhavanVedat Marathe Veer Daudle SaatViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group