Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ब्रेकअप.. ब्रेकअप.. पॅचअप..? राखी सावंतचा पुन्हा मेलोड्रामा; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 21, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi Sawant
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीमध्ये एंटरटेनमेंटची काहीच कमी नाही. त्यात फुल ड्रामा हवा असेल तर राखी सावंतशिवाय पर्याय नाही. हा माझा बॉयफ्रेंड, तो माझा नवरा या सगळ्यात राखीने नेहमीच स्वतःच नुकसान करून घेतलय. पँपराझींची लाडकी राखी याच कारणांमुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. यानंतर आजकाल ती पुन्हा चर्चेत आली होती ती नवा बॉयफ्रेंड आदिलमुळे. पण आता त्याच आणि तीच ब्रेकअप झालय असं ती म्हणतेय. दुबईच्या आदिल खान नावाच्या बिझनेसमॅनला ती डेट करत होती. त्याच्यासोबत फार खुशसुद्धा होती. पण असं काय झालं कि तीच ब्रेकअप झालं असेल.. ? पण नवा व्हिडीओ तर सांगतोय सगळं अलबेल आहे. मग झालय काय..? जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

खरं तर, राखीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आणि तेव्हा ती खूप उदास दिसत होती. तिला पॅपराझीने विचारले, तेव्हा तिने तिचा बॉयफ्रेंड आदिलबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली आणि सांगितले की, ती आदिलशी पुन्हा कधीही बोलणार नाही. तिच्या म्हणण्यानुसार, ती आदिलला भेटायला दिल्लीला गेली होती. पण दोन तास वाट बघूनही तो तिला भेटायला आला नाही. त्यानंतर ती मुंबईला परतली. फ्लाइटमध्ये २ तास रडत असल्याचेही ती म्हणाली. एका पॅपराझीने तिला आदिलला कॉल करण्यास सांगितले.तर तिने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, ‘मी आता बोलणार नाही, आता त्याला फोन करणार नाही. ऍटिट्यूड आहे, मलाही स्वाभिमान आहे. तो आला नाही, मला वाट पाहायला लावली.’

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

या व्हायरल व्हिडीओमुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगली होती. पण यानंतर अखेर आदिल तिला भेटायला आला आणि त्याने तिला सरप्राईज दिल. ज्यामुळे राखी प्रचांडक खूष झाली आहे. ते एअरपोर्टवर त्यांच्या प्रेमाचे रंग उधळताना दिसले. मुख्य म्हणजे यावेळी राखीने त्याच्यावर गुलाबाच्या फुलांची उधळण केली आहे. एकमेकांना मिठी मारतानाही ते दिसले. हे पाहून नेटकरी म्हणत आहेत.. याला ब्रेकअप म्हणायचं का..? पॅचअप..? तर याला प्रेम म्हणूयात आणि सोडून देऊयात.

Tags: Bollywood CelebrityInstagram PostRakhi SwantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group