Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मोदीजी, मी तुम्हाला सलाम करते’; ‘या’ कारणासाठी राखी सावंतने मानले पंतप्रधानांचे आभार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 17, 2023
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi Sawant_PMmodi
0
SHARES
444
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड विश्वातील अत्यंत चर्चेत असणारे नाव राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तिक आयूष्यामूळे चर्चेत आली आहे. दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर फसलेली राखी वाघिणीसारखी यावेळी न्यायासाठी लढताना दिसते आहे. सध्या तिचा पती आदिल खान याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली राखी मिडियासमोर येऊन त्याच्यावर नवनवीन आरोप करताना दिसते आहे. राखीने धर्म बदलून आदिल खान दुर्राणीशी लग्न केल.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

पण यानंतर तिने केलेले खुलासे प्रचंड धक्कादायक ठरले. राखीने सांगितले कि, आदिलचे अन्य मुलीशी अफेअर असून त्याने तिची फसवणूक केली आहे. शिवाय मारहाण, पैसे आणि दागिन्यांची लूट केल्याचेही आरोप तिने लावले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bolly snaps (@bollywood_snaps)

याबाबत राखी रोज नवे अपडेट देत आहे. आदिलचं तनू नावाच्या मुलीसोबत अफेअर असून तो जेलमधून बाहेर येताच तिच्याशी लग्न करणार आहे, अशी माहिती देत राखीने आपण पतीला घटस्फोट देणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. अलीकडेच मीडियाशी बोलताना राखी म्हणाली होती की, ‘आदिलने माझ्यासोबत इस्लामिक आणि कोर्ट मॅरिज केलं आहे. त्यामुळे आदिलला इच्छा असली तरीही मी त्याला घटस्फोट देणार नाही. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक कायदा लागू केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. हा कायदा कधी माझ्यासाठीही काम करेलं असं मला कधीच वाटलं नव्हतं.

View this post on Instagram

A post shared by MovieMate Media (@moviematemedia)

पुढे राखी म्हणाली, ‘आदिल कितीही बोलला की मी मुस्लिम आहे. त्यामुळे मी चार वेळा लग्न करेन. तर नाही… मुस्लीमसुद्धा याला परवानगी देत ​​नाहीत. जर तु फक्त लग्न केले असते तर तुम्ही मला घटस्फोट देऊ शकला असता. पण मोदी जी मी तुम्हाला सलाम करते.. मोदीजी तुम्ही चिरंजीव व्हा. देशातील सर्व मुस्लिम महिलांसाठी तुम्ही जे केले आहे त्यासाठी मोदीजी मी तुमच्या चरणांना स्पर्श करते. आम्ही सर्व मुस्लिम महिला तुम्हाला सलाम करतो, तुम्ही तिहेरी तलाकवर जो कायदा केला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत.’

Tags: Adil Khan DurraniInstagram PostPM Narendra Modirakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group