Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एक इडली अन एक वड्यासाठी राखीने मोजले 600 रुपये; म्हणाली, ‘हा तर उल्लू…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi Sawant
0
SHARES
1.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रोज काही ना काही कारण काढून सोशल मीडियावर चर्चेत कसं रहायचं हे राखी सावंतला बरोबर माहित आहे. म्हणूनच तर तिला मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन बोलतात. कधी वैयक्तिक कारणांमुळे, कधी वैवाहिक आयुष्यामुळे, कधी आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी आणखीच काही कारणांनी राखी चर्चेचा विषय ठरतो. आदिलसोबत लग्न करून धर्मांतर केलेली राखी रमजानमध्ये रोजा ठेवताना दिसते आहे. मध्यंतरी तिचा रोजा चुकून तुटला होता पण आता तिचा एरपोर्टवर सेहरी करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिला हि सेहरी महागडी पडल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत एअरपोर्टवर नाश्ता करताना दिसतेय. येथील एका दुकानदाराकडून तिने इडली- वडा सांबर विकत घेतलं आणि मग ‘किती पैसे झाले..?’ असं विचारलं. यावर त्या दुकानदाराने तिला ‘६०० रुपये झाले’ असं सांगितलं. एक इडली आणि एका वड्याची किंमत ६०० रुपये आहे हे ऐकून राखीचे डोळे गरगर फिरले. ती म्हणाली, ‘तू काय वेडा झाला आहेस का..? एका प्लेटमधल्या एक इडलीसाठी आणि एक वड्यासाठी हा ६०० रुपये मागतोय. हात तर मला उल्लू बनवत आहे’. यानंतर दुकानदाराने ‘इडली- वडा, पाण्याची बाटली आणि मँगो ज्यूस या सगळ्याचे एकत्र मिळून ६०० रुपये झाले आहेत’ असे तिला सांगितले.

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ आणि एअरपोर्टवरील ड्रामेबाजी पाहून पुन्हा एकदा नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘राखी हे असले उद्योग बंद कर.. तुझा फालतूपणा पाहून तू डोक्यात जाऊ लागली आहेस’. तर आणखी एकाने म्हटले, ‘रमजान महिन्याची आणि रोजाची जी काही चेष्टा चालवली आहेस ना त्यावरून इतकाच म्हणेन कि तू सुखी होण्याच्या खरंच लायक नाहीयेस.. तुझ्याबरोबर जे घडत ते योग्यच आहे’. तर अन्य एकाने लिहिले, ‘तू अतिशय फालतू बाई आहेस.. इस्लाम धर्माचा रोज नवीन तमाशा बनवत असतेस’.

Tags: Bollywood ActressInstagram Postrakhi sawantSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group