Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

असली सून नको गं बाई!! राखीला स्विकारायला सासरच्यांचा नकार; आदिलने स्वतः दिली माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 21, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi Sawant
0
SHARES
140
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वात ड्रामाक्वीन म्हणून प्रसिद्ध असणारी मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री राखी सावंत नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नामुळे आणि आईच्या आजर्पणामुळे चर्चेत आली आहे. राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. पण यानंतर काही दिवस आदिल या लग्नाला मान्य करायला तयार नव्हता. दरम्यान राखीने रडारड केली आणि शेवटी त्याने या लग्नाची कबुली दिली. पण आता आदिलने दिलेल्या माहितीनुसार, दुर्रानी कुटुंब राखीचा सून म्हणून स्वीकार करायला तयार नाहीत. त्यामुळे आता राखीच्या आयुष्यात नवी ट्रॅजेडी सुरु होणार हे स्पष्ट दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Chotu pandey (@shaileshpandeyy)

गेल्या काही दिवसांपासून लग्न, आईचं आजारपण, मिसकॅरेज, पोलिसांकडून अटक अशा विविध बातम्यांमुळे राखी चर्चेत राहिली. शर्लिन चोप्राने केलेल्या मानहानीच्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी राखीला चौकशीसाठी बोलावले होते. यानंतर राखी पोलिसांकडून सुटताच हॉस्पिटलमध्ये आईकडे पोहोचली. यावेळी तिने बुरखा आणि हिजाब परिधान केला होता.

View this post on Instagram

A post shared by _Entertainment 360 (@_entertainment360)

राखीच्या कपड्यांमध्ये आलेला एव्हढा मोठा बदल पाहून सगळेच हडबडले. पण आता आदिलच्या प्रतिक्रियेनंतर राखीत झालेला बदल काय आणि का होता हे समजले आहे. राखीने लग्नाचे फोटो शेअर करूनही आदिल हे लग्न स्वीकारत नव्हता. मात्र राखीच्या हाय व्होल्टेज ड्रामामूळे त्याला लग्नाची कबुली द्यावी लागली.

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

यानंतर त्याने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर करत सांगितले कि, ‘होय आमचं लग्न झालं आहे आणि आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत..मात्र काही गोष्टी शांतपणे हाताळायचा होत्या म्हणून मी वेळ घेतला होता’. यासगळ्यात आदिलच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे हे समोर आले नव्हते. याबाबत आता आदीलला प्रश्न विचारला असता त्याने सांगितले कि, ‘माझ्या कुटूंबियांना पहिल्यापासूनच राखीचा राग आहे. तिचे राहणीमान, तिचे कपडे यानंतर आता लग्न याला त्यांचा विरोध आहे. यामुळे माझ्या घरच्यांनी अजुन राखीचा स्विकार केलेला नाही. त्यांना राखी ही सून म्हणून नको आहे. त्यांचा तिच्यावर प्रचंड राग आहे’. आदिलची हि प्रतिक्रिया सध्या सोशल मदियवर चर्चेचा विषय ठरली आहे.

Tags: Adil Khan DurraniInstagram Postmarriage photo viralrakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group