Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राखी सावंतच्या आईची प्रकृती गंभीर; शरीरभर पसरलेला कँसर आणि ब्रेन ट्युमरशी झुंज सुरु

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 20, 2023
in Hot News, Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi Sawant_ Mother
0
SHARES
1.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर ड्रामागर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री राखी सावंतला गुरुवारी, १९ जानेवारी २०२३ रोजी आंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मॉडेल शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिने मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दाखल घेत पोलिसांनी हि कारवाई करत राखीला अटक केली होती. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री राखीची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आणि यांनतर तिने तडक रुग्णालयात आपल्या आईच्या भेटीसाठी धाव घेतली.

View this post on Instagram

A post shared by Waahiid Ali Khan (@waahiidalikhan)

राखी सावंत अनेकदा माध्यमांसोबत बोलताना आईच्या आजारपणाविषयी सांगताना दिसते. पण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राखीच तिच्या आईवर प्रचंड प्रेम आहे आणि ती कमावत असलेले पैसे केवळ तिच्या आईच्या आजारपणासाठी कमावत असल्याचे तिने कित्येकदा म्हटले आहे. बिग बॉस मराठीच्या चौथा सिजनमध्येसुद्धा राखीने ९ लाख रुपये घेऊन खेळ सोडला होता आणि यावेळीदेखी तिने आईच्या उपचारासाठी पैसे हवे होते असे सांगितले. बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सिजनमध्येही राखीने वारंवार आईच्या आजारपणाबद्दल वाच्यता केली होती.

View this post on Instagram

A post shared by _Entertainment 360 (@_entertainment360)

याआधी अनेकदा अनेक कार्यक्रमात राखीसोबत तिची आई प्रेक्षकांच्या भेटीला आली असेल. पण गेल्या काही वर्षात त्यांची प्रकृती इतकी बिघडली कि बराच काळ त्या माध्यमांसमोरही आल्या नाहीत. राखीच्या आईला पोटाचा कर्करोग झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अशातच त्यांना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले. त्यांच्या मेंदूजवळ गाठ तयार होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे दोन्हीही अत्यंत गंभीर आजार असून आता त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यांचे वय ६०हून अधिक असल्याने त्या या आजारांवरील उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकत नाहीयेत.

View this post on Instagram

A post shared by Waahiid Ali Khan (@waahiidalikhan)

शिवाय त्यांच्या संपूर्ण शरीरभर कँसर पसरत चालला आहे. लिव्हर, लंग्ससह मेंदूपर्यंत कँसर पोहोचला आहे आणि इतरही अनेक आजरानी त्या ग्रासल्यामुळे आता उपचार होणे आणखीच कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मुंबईतील करिती केअर रुग्णालयात राखीच्या आईवर तज्ञ डॉक्टरच्या निदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. मात्र डॉक्टर अथक प्रयत्न करत असले तरीही राखीच्या आईची प्रकृती दिवसेंदिवस आणखीच खालावतेय. शिवाय राखीला डॉक्टरांनी कधीही काहीही होऊ शकतं तुम्ही मानसिकरीत्या तयार राह असे स्पष्ट सांगितले आहे. ज्यामुळे जीवाचं रान करून आईचे उपचार करणारी राखी आता हातपाय गाळताना दिसते आहे.

Tags: Adil Khan DurraniInstagram PostMother - Daughter Relationrakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group