Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राम गोपाल वर्मा यांनी कोरोना व्हायरस वरील ट्विट केले शेअर म्हणाले,’वाटले नव्हते की…’

tdadmin by tdadmin
March 4, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । कोरोना व्हायरस केवळ चीनमध्येच नाही तर जगातील बर्‍याच देशांमध्ये पसरला आहे. कोरोना विषाणूनेही भारताचेही दार ठोठावले आहे. आतापर्यंत भारतात २८ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ३बरे झाले आहेत. उर्वरित २५ लोकांपैकी १६ परदेशी आणि ९ भारतीय आहेत. बॉलिवूडलाही कोरोना विषाणूची चिंता सतावते आहे. याबाबत चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी लिहिले – “कधी वाटले नव्हते मृत्यूदेखील मेड इन चाइना असेल.” बरेच लोक राम गोपाल वर्मा यांचे हे ट्विट शेअर करत आहेत.

pic.twitter.com/zrGlyaVgma

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 3, 2020

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिनेही कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याची सूचना केली आहे. मास्क घातलेला फोटो शेअर करताना तिने लिहिले- दिल्लीची ट्रिप. विमानतळावर येताच मी सर्वजण मास्क घातलेले पाहिले. हे पाहून मला चिंता वाटतीये. आपण कसे जगतो आहोत पृथ्वीचे काय झाले आहे?


View this post on Instagram

 

Trip to delhi… as I entered the airport I saw everyone wearing masks. The sight in itself started giving me anxiety. How are we living? What’s happening to my earth? I literally had to call up a friend and get comforted as the anxiety was becoming a sort of panic attack. Not seeing faces, not seeing people smile or talk, one sneeze or sniff and people become wary, the sight is really disturbing. This on one side and riots on the other…collective prayers can work is all I know, is all I can hope for. On a lighter note these masks are going to be the next Louis Vuittons, mine is a limited edition with intricate convolutions!! I am so fashionable that even with the mask on I am giving my left profile😁#traveldairies #travelfears

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on Mar 3, 2020 at 6:30am PST

 

रणबीर कपूर, वरुण धवन, सनी लिओनिसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विमानतळावर मास्क घालताना दिसले आहेत. कोरोना व्हायरसमुळे दीपिका पादुकोणनेही तिची पॅरिसची सहल रद्द केली. तिला लुई व्हिटनच्या फॅशन वीक २०२० मध्ये हजेरी लावायची होती.

 

Tags: aayushyaman khuranaairportBollywoodChinacorona virusDeepika PadukondelhifashionRam Gopal Vermaranbir kapoorSunny LeoneTahira Kashyaptweetervarun dhavanvarun dhawanViral Photoviral tweetआयुष्मान खुरानाकोरोना व्हायरसचीनताहिरा कश्यपबॉलिवूडरणबीर कपूरराम गोपाल वर्मावरुण धवनसनी लिओनि
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group