Take a fresh look at your lifestyle.

रश्मी माझ्या मागे मागे गोव्यापर्यंत आली आणि नंतर…अभिनेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | बिग बॉस 13 मधील घरातील सहकारी सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्या द्वेषपूर्ण कथेने एक नवीन वळण घेतले आहे. यावेळी, सिद्धार्थने असा दावा केला आहे की, रश्मीने यापूर्वीही त्याचा पिछा केला होता. आणि यावेळी रश्मीने त्याचा गोव्यपर्यंत पाठलाग केला.

सिध्दार्थने आगामी भागामध्ये हा खुलासा केला आहे. कोणीतरी सिद्धार्थला जेव्हा रश्मीशी त्याच्या चालू असलेल्या भांडणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा सिद्धार्थने सर्व खूलासा करत शर हकिकत सांगितली. “रश्मी जी ने पितारा खोला है” असं सिद्धार्थ म्हणाल्यावर मात्र रश्मी चांगलीच भडकली. हमारी तो बनी नही असं रश्मी म्हणाल्यावर सांगू को आपली कुठे कुठे आणि कशी बनली आहे ते? असा सवाल करत सिद्धार्थ भडकला.

रश्मी स्वत: माझ्या मागे मागे येते. एकदा तर गोव्यापर्यंत माझ्या मागे आली. असं सिद्धार्थ याने म्हटले. रस्त्यावर कुत्रे भुंकत असतील तर आपण शांतपणे AC गाडी चालवली पाहिजे असं म्हणत रश्मीने सिद्धार्थला कुत्र्याची उपमा दिल्याने वातावरण चांगलंच तापलं होते.

Comments are closed.