Take a fresh look at your lifestyle.

Big Boss 13 | रश्मी देशाई मास्क लाऊन भाजी घ्यायला बाजारात!

मुंबई | महाराष्ट्रात एकुण ५२ कोरोनाचे रुग्न सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धठ ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ३१ मार्च पर्यंत खाजगी कार्यलयंही बंद ठववण्याचे आदेश दिले.

शुक्रवारी दुपारनंतर मुंबई, पुणे ही महत्वाची शहरे लाॅकडाऊन व्हायला सुरवात झाली. यामुळे अनेकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरता बाजारात गर्दी केली. यामध्ये बिग बाॅस १३ स्टार आणिर टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाई सुद्धा बाजारात गेल्याचे पाहायला मिळाले. रश्मीचा मास्क घातलेला केशरी शाॅर्ट्स मधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

रश्मी केशरी रंगाच्या शाॅर्ट्समध्ये खूपच सुंदर दिसत होती. ती स्वत:ची काळजी घेत तोंडाला मास्क लाऊन बाजारात आली होती. मुंबईत लाॅकआऊटमुळे सर्वत्र शांतता पसरली आहे. अनेक बाॅलिवुड कलाकारही सध्या घरात बसून आहेत.

Comments are closed.