Take a fresh look at your lifestyle.

शनाया उर्फ रसिका सुनिलने शेअर केले ‘इतके’ HOT फोटो की पाहुन तुम्हीपण व्हाल थक्क

टीम, हॅलो बाॅलिवुड | माझ्या नव्हर्‍याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शनाया उर्फ रसिका सुनिल हिने प्रथमच हाॅट फोटोशूट केले आहे. रसिकाचा हा बाॅल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

रसिकाने आपले हाॅट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रसिकाच्या या बाॅल्ड फोटोंना चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. अवघ्या काही मिनिटांत सदर फोटोंना लाखो लाईक मिळाले आहेत.

रसिका सुनिल हिने माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेतून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या मालिकेमुळे रसिका घराघरात पोहोचली. मालिकेतील तिची शनायाची भुमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता रसिकाचे बाॅल्ड फोटोशूट पाहून येणाऱ्या काळात ती कोणत्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.