Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गुणाची दिसतेस गं..’; रिंकू राजगुरूच्या गुलाबी साडीतील फोटोंनी केला माहोल गुलाबी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rinku Rajguru
0
SHARES
145
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गाजलेला चित्रपट ‘सैराट’मधून अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रकाश झोतात आली. या चित्रपटात तिने साकारलेली आर्ची लोकांच्या काळजात अशी बसली आहे कि लोक तिला खऱ्या नावाने ओळखचं देईना. अजूनही सर्वत्र रिंकूला आर्ची याच नावाने पसंती दिली जाते. शिवाय ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध पोस्ट शेअर करत असते. तर यावेळी रिंकूने तिचं गुलाबी रंगाच्या साडीतील नवं फोटोशूट शेअर केलं आहे. जे पाहून सोशल मीडियावरील वातावरणसुद्धा गुलाबी गुलाबी झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच विविध लूकमधले, पेहरावातले फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी तिने सुंदर अशा गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट शेअर केले आहे. जे पाहून तरुण चाहते अक्षरशः स्वतः हृदय हरले आहेत. या फोटोंमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसते आहे. हातात गुलाबाची फुलं घेऊन उधळणारी रिंकू मनात शिरते आहे. तसेच केसांमध्येही तिनं गुलाबाची फुलं माळली आहेत आणि गळ्यात नाजुकसा नेकलेस, हातात बांगडी, कपाळी टिकली असा लूक पूर्ण करत तिने अगदीच काळजाला हात घातला आहे. तिच्या या सौंदर्यावर भाळलेले नेटकरी विविध कमेंट करत तिची तारीफ करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

इतकंच काय तर तिच्या या फोटोंवर सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरनेही कमेंट केली आहे. त्याने डोळ्यात लाल बदाम असणारे स्मायली शेअर केले आहे तर रिंकूने लाजण्याचा इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय केला आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय कि, ‘इन आँखो को जब जब उंक दिदार हो जाता है.. दिन कोई भी हो लेकिन मेरे लिये त्योहार हो जाता है !!’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘हे डोळे रात्री चंद्रापेक्षा आणि दिवसा सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत’. तसेच अनेकांनी सुंदर, अति सुंदर, अप्सरा, कातिल अशा कमेंट करत रिंकूवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Tags: Instagram PostMarathi Actressrinku rajguruViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group